Budget 2024 : अर्थसंकल्प जाहीर होण्याआधी मिळाली आनंदाची बातमी; भारतीय अर्थव्यवस्था आता…

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Budget 2024 : आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन; निलंबित खासदारही होणार सहभागी! सरकारचा नेमका हेतू काय?

Read More

Women Government Employees can nominate their children Family Pension News Marathi; पेन्शनसंदर्भात केंद्र सरकारचा मोठा निर्णय; महिला कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी

( प्रगत भारत । pragatbharat.com) केंद्र सरकारने महिला कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची घोषणा केली आहे. आता महिला कर्मचारी आपल्या पतीऐवजी आपल्या मुला-मुलींना कौटुंबिक पेन्शनसाठी पात्र बनवू शकणार आहे. यासंदर्भात केंद्र सरकारने नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. निवृत्ती वेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाने (DOPPW) अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, केंद्र सरकारने नागरी सेवा (पेन्शन) नियम, 2021 मध्ये बदल केले आहेत. आता सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना त्यांच्या मुलांना पेन्शन देता येणार आहे. पेन्शन नियमात सुधारणा केंद्रीय कार्मिक राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, पेन्शन आणि पेन्शनर्स कल्याण विभागाने (DOPPW) केंद्रीय…

Read More

तुम्हालाही स्वप्नात प्रभू श्रीराम दिसले? मिळू शकते आनंदाची बातमी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ayodhya Ram Mandir opening Ceremony : आज अयोध्येतील भव्य दिव्य राम मंदिरात आज प्रभु श्रीराम विराजमान होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्रीरामाच्या मूर्तीचे प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. दुपारी 12 वाजून 20 मिनिटांनी हा ऐतिहासिक सोहळा पार पडणार आहे. त्यामुळे देशभरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. अशातच जर तुम्हाला प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी रामाचा आशीर्वाद मिळाला तर तुमच्या जीवनात सुख आणि समृद्धीची कमतरता नाही. स्वप्नात रामाचे दर्शन होणे खूप शुभ मानले जाते. जर तुम्हालाही स्वप्नात  श्रीरामांचे दर्शन झाले असेल तर स्वप्न शास्त्रानुसार, स्वप्नात श्री रामच्या दर्शनाचा…

Read More

Horoscope 4 November 2023 : आज सुखसमृद्धी आणि आनंदाचा दिवस; पाहा काय सांगतंय आजचं राशीभविष्य

( प्रगत भारत । pragatbharat.com) Horoscope 4 November 2023 : दैनंदिन राशीभविष्याच्या माध्यमातून तुमच्या राशीत नेमकं काय लिहिलंय याचा एक अंदाज घेणं शक्य होतं. पाहा काय आहे आजचं राशीभविष्य  मेष (Aries)- खासगी गोष्टींवर जास्त लक्ष द्या. भावनिक दृष्ट्या निर्णय घेऊ नका. अतिघाईमध्ये कोणतंही काम करु नका. दिवस लाभाचा आहे.  वृषभ (Taurus)– इतरांशी ताळमेळ साधून वागत राहा. वाणी नियंत्रणात ठेवा. थोरामोठ्यांचे आशीर्वाद घ्या. आज तुम्हाला नव्या संधी मिळणार आहेत.  मिथुन (Gemini)- कुटुंबात आनंदाचं वातावरण असणार आहे. आहाराची काळजी घ्या. वरिष्ठांचे सल्ले तुम्हाला योग्य मार्ग दाखवणार आहेत.  कर्क (Cancer)- आज तुमच्या वाट्याला…

Read More

Pension Scheme Big news for pensioners, government is making this plan regarding NPS;पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी, NPSबाबत काय आहे सरकारची नवी योजना

( प्रगत भारत । pragatbharat.com) Pension Scheme: देशभरातील पेन्शनधारकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. पेन्शनधारकांना सरकार अनोखे गिफ्ट देण्याच्या तयारीत आहे. आता PFRDA कडून सर्व बँक शाखांमध्ये NPS सुविधा उपलब्ध करून देण्याची योजना आखली जात आहे. यामुळे प्रत्येक पेन्शनधारकाला त्याच्या पेन्शनचा लाभ सहज मिळू शकेल. पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी (PFRDA) चे अध्यक्ष दीपक मोहंती यांनी याबद्दल माहिती दिली. नक्की कशी असेल ही योजना? सर्वसामान्य पेन्शनधारकांना याचा कसा लाभ मिळेल? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. NPS पेन्शन लोकांना सहज उपलब्ध व्हावी यासाठी सर्व बँक शाखा आणि पोस्ट ऑफिसमध्ये उपलब्ध…

Read More

Petrol and Diesel Become Cheaper Petroleum Minister gave good news;पेट्रोल आणि डिझेल कधी स्वस्त होणार? पेट्रोलियम मंत्र्यांनी दिली आनंदाची बातमी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Petrol Diesel Price: रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर सरकारने एलपीजी सिलिंडरच्या दरात कपात केल्यानंतर नागरिक आता पेट्रोल-डिझेल कधी स्वस्त होणार? असा प्रश्न विचारत आहेत. दररोज वाढत्या पेट्रोल डिझेलच्या किंमतीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या किंमतीचा परिणाम नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर होतोय. दैनंदिन गरजेच्या वस्तू, भाजीपाला याच्या किंमतीही यामुळे वाढत आहेत. सरकार यावर काय निर्णय घेणार? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.  पेट्रोल पंप डीलर्सची बैठक पेट्रोल डिझेलच्या किंमती आटोक्यात कशा आणल्या जातील? यासंदर्भात पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सरकारने नुकतीच एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कपात केली आहे. उज्ज्वला…

Read More

Gold and silver prices Fall know todays rates;सोने-चांदी खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी, जाणून घ्या आजचे दर

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाहीर, जाणून घ्या तुमच्या शहरातील भाव

Read More

सरकारी कर्माचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; वेळेआधीच पगार, बोनसही मिळणार

( प्रगत भारत । pragatbharat.com) Government Employees: वेळोवेळी लागू होणारी पगारवाढ, नवनवीन वेतन आयोग, बहुविध भत्ते, अमाप सुट्ट्या आणि अनेक ठिकाणी मिळणाऱ्या सवलती… सरकारच्या अख्त्यारित येणाऱ्या एखाद्या विभागात नोकरीला असणाऱ्या मंडळींसाठी यातलं काहीच नवं नाही. पण, खासगी क्षेत्रातील मंडळींसाठी मात्र ही हेवा वाटणारी बाब. कारण, कागजोपत्री मोठी वाटणारी पगाराची रक्कम या मंडळींच्या हातात येते तेव्हा तिच्यावर बरीच कात्री मारलेली असते. थोडक्यात खासगी आणि सरकारी खात्यातील नोकऱ्यांमध्ये असणारा आणि कायमच चर्चेत येणारा हा एक विषय. यावेळी हा मुद्दा प्रकाशात येण्याचं निमित्त म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार आणि त्यांचं निवृत्तीवेतन.  सरकारच्या निर्णयाचा कर्मचाऱ्यांना…

Read More

Adhik Maas Amavasya 2023 : तब्बल 19 वर्षांनंतर अधिक मासातील अमावस्येला दुर्मिळ योगायोग! 5 राशींच्या आयुष्यात वाहणार आनंदाचा झरा

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Astrology 2023 : भद्रा राजयोगामुळे बदलणार 3 राशींचं भाग्य, बुध ग्रह करणार तुम्हाला मालामाल

Read More

Schools Closed these days in the August see the complete list;विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी, ऑगस्ट महिन्यात ‘इतके’ दिवस शाळा बंद, पहा संपूर्ण यादी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Schools Closed in August: शाळेची सुट्टी हा विद्यार्थ्यांसाठी आनंदाचा विषय असतो. त्यामुळे प्रत्येक महिन्याच्या सुरुवातील शाळेच्या डायरीमध्ये किती सुट्ट्या आहेत, हे विद्यार्थी एकत्र येऊन तपासताना दिसतात. या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण  जुलै महिना आज संपत आहे. ऑगस्टमध्ये शाळांना अनेक दिवस सुट्या आहेत. आपण ऑगस्ट महिन्यातील सुट्ट्यांची यादी जाणून घेणार आहोत. विद्यार्थी आणि पालकांना सुट्ट्यांची माहिती असणे गरजेचे आहे. पालक आपल्या मुलांसोबत सुट्टीचे नियोजन करू शकतात. ऑगस्टमध्ये चार रविवार आहेत, ज्यामध्ये शाळा आपोआप बंद असतात. याशिवाय पडणाऱ्या सुट्ट्या पुढीलप्रमाणे आहेत.  तेंडॉन्ग लो रम फीट सण…

Read More