Women Government Employees can nominate their children Family Pension News Marathi; पेन्शनसंदर्भात केंद्र सरकारचा मोठा निर्णय; महिला कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी

( प्रगत भारत । pragatbharat.com) केंद्र सरकारने महिला कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची घोषणा केली आहे. आता महिला कर्मचारी आपल्या पतीऐवजी आपल्या मुला-मुलींना कौटुंबिक पेन्शनसाठी पात्र बनवू शकणार आहे. यासंदर्भात केंद्र सरकारने नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. निवृत्ती वेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाने (DOPPW) अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, केंद्र सरकारने नागरी सेवा (पेन्शन) नियम, 2021 मध्ये बदल केले आहेत. आता सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना त्यांच्या मुलांना पेन्शन देता येणार आहे. पेन्शन नियमात सुधारणा केंद्रीय कार्मिक राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, पेन्शन आणि पेन्शनर्स कल्याण विभागाने (DOPPW) केंद्रीय…

Read More

maratha reservation 30 thousand employees of Mumbai Municipality will visit houses for survey

( प्रगत भारत । pragatbharat.com) Maratha Reservation : महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगामार्फत मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक मागासलेपण तपासण्यासाठी सर्वेक्षण करण्यात येत आहे.  23 जानेवारी2024  पासून सुरू झालेले हे सर्वेक्षण 31 जानेवारी 2024 पर्यंत सुरू राहणार आहे. या सर्वेक्षणासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) 30 हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. मुंबईतील सर्व विभागात घरोघरी जाऊन महानगरपालिकेचे कर्मचारी सर्वेक्षण (Survey) करत आहेत. सर्वेक्षणासाठी येणाऱ्या प्रगणकांच्या ओळखपत्राची पडताळणी करून त्यांना सहकार्य करावं, असं आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने अतिरिक्ति महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे (Sudhakar Shinde) यांनी केलं आहे. बृहन्मुंबई…

Read More

पुण्यानंतर आता राजस्थानात परदेशी तरुणीसोबत गैरवर्तन; पेट्रोल पंप कर्मचाऱ्याने…|Russian Female Tourist Molested In Jaipur By Petrol Pump Employees

( प्रगत भारत । pragatbharat.com) Russian Tourist Harassed in Jaipur: राजस्थानमध्ये दरवर्षी मोठ्यासंख्येने पर्यटक फिरण्यासाठी येतात. मात्र, अनेकदा त्यांच्या सुरक्षिततेवर प्रश्न निर्माण केले गेले आहेत. सध्या सोशल मीडियावरही एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक भारतीय तरुण त्याच्या रशियन मैत्रिणीसोबत दिसत आहे. पेट्रोल पंपावर असलेल्या कर्मचाऱ्याने महिलेसोबत छेडछाड केल्याचा आरोप आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर, या भारतीय तरुणाने नेमकं काय झालं हे सांगितलं असून घटनेचा व्हिडिओ बनवून इंटरनेटवर शेअर केला आहे.  जयपुरमध्ये व्हिक्टोरिया नावाची एक रशियन महिला भारतीय व्लॉगरसोबत डिनरसाठी…

Read More

Central employees Inflation allowance data increased in January missing Even experts are confused;केंद्रीय कर्मचाऱ्यांना धक्का! जानेवारीत वाढलेल्या महागाई भत्त्याची आकडेवारी ‘गहाळ’? तज्ज्ञही गोंधळात

( प्रगत भारत । pragatbharat.com) Central employees DA: केंद्रीय कर्मचाऱ्यांचे टेन्शन वाढवणरी बातमी आहे.  जानेवारी 2024 मध्ये महागाई भत्ता कसा अपडेट केला जाईल हे सांगणे तज्ञांसाठी कठीण असू शकते. वास्तविक, महागाई भत्त्याची गणना करणार्‍या लेबर ब्युरोचा डेटा अपडेट केलेला नाही. एप्रिल 2024 पासून यात कोणताही बदल झालेला नाही. झी बिझनेसने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी पुढील महागाई भत्ता वाढ जानेवारीमध्ये होणार आहे.  AICPI निर्देशांकाच्या ताज्या आकडेवारीत, निर्देशांक क्रमांक 138.4 अंकांवर पोहोचला आहे. यामध्ये 0.9 अंकांची झेप दिसून आली आहे. ऑक्टोबर महिन्याची ही आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. असे असताना…

Read More

TCS चं कर्मचाऱ्यांना फर्मान; आताच्या आता 'ही' सुविधा बंद, लाखो Employees वर परिणाम

( प्रगत भारत । pragatbharat.com) Job News : टीसीएसनं असा कोणता निर्णय घेतला ज्याचा थेट परिणाम कंपनीत काम करणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांवर होणार आहे. पाहा नोकरी क्षेत्रातील सर्वात मोठी बातमी.   

Read More