पुण्यानंतर आता राजस्थानात परदेशी तरुणीसोबत गैरवर्तन; पेट्रोल पंप कर्मचाऱ्याने…|Russian Female Tourist Molested In Jaipur By Petrol Pump Employees

( प्रगत भारत । pragatbharat.com) Russian Tourist Harassed in Jaipur: राजस्थानमध्ये दरवर्षी मोठ्यासंख्येने पर्यटक फिरण्यासाठी येतात. मात्र, अनेकदा त्यांच्या सुरक्षिततेवर प्रश्न निर्माण केले गेले आहेत. सध्या सोशल मीडियावरही एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक भारतीय तरुण त्याच्या रशियन मैत्रिणीसोबत दिसत आहे. पेट्रोल पंपावर असलेल्या कर्मचाऱ्याने महिलेसोबत छेडछाड केल्याचा आरोप आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर, या भारतीय तरुणाने नेमकं काय झालं हे सांगितलं असून घटनेचा व्हिडिओ बनवून इंटरनेटवर शेअर केला आहे.  जयपुरमध्ये व्हिक्टोरिया नावाची एक रशियन महिला भारतीय व्लॉगरसोबत डिनरसाठी…

Read More