( प्रगत भारत । pragatbharat.com) Central employees DA: केंद्रीय कर्मचाऱ्यांचे टेन्शन वाढवणरी बातमी आहे. जानेवारी 2024 मध्ये महागाई भत्ता कसा अपडेट केला जाईल हे सांगणे तज्ञांसाठी कठीण असू शकते. वास्तविक, महागाई भत्त्याची गणना करणार्या लेबर ब्युरोचा डेटा अपडेट केलेला नाही. एप्रिल 2024 पासून यात कोणताही बदल झालेला नाही. झी बिझनेसने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी पुढील महागाई भत्ता वाढ जानेवारीमध्ये होणार आहे. AICPI निर्देशांकाच्या ताज्या आकडेवारीत, निर्देशांक क्रमांक 138.4 अंकांवर पोहोचला आहे. यामध्ये 0.9 अंकांची झेप दिसून आली आहे. ऑक्टोबर महिन्याची ही आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. असे असताना…
Read More