( प्रगत भारत । pragatbharat.com) 24 December Weather Update: भारताच्या बहुतांश भागात आता थंडी वाढली आहे. याशिवाय डोंगरावर बर्फवृष्टी सुरू असल्याचंही दिसून येतंय. काश्मीरमध्ये नुकत्याच झालेल्या हिमवृष्टीनंतर वातावरण एक आहे. संपूर्ण उत्तर भारतात तीव्र थंडी आणि धुकं दिसून येतंय. तर दक्षिण भारतात पावसाचा जोर आहे. राजस्थानमधील माउंट अबूमध्ये किमान तापमानात 1 अंश आहे. उत्तर भारतातही थंडीची तीव्रता एवढी वाढताना दिसतेय. हरियाणातील कैथलमध्ये पारा 7 अंश सेल्सिअसपर्यंत घसरला आहे. त्यासोबत दाट धुक्याच्या रस्त्यावरून चालणे कठीण होताना दिसतंय. या भागांमध्ये हवामान कसं असणार ते जाणून घेऊया. संपूर्ण उत्तर भारतात थंडीसह धुकं अधिक…
Read MoreTag: increased
The risk of new variants of Corona has increased in the state Triple increase within a week
( प्रगत भारत । pragatbharat.com) Corona virus: राज्यात पुन्हा एकदा कोरोना डोकं वर काढताना दिसतोय. गेल्या एका आठवड्यात कोरोनाच्या केसेसमध्ये 3 पटीने वाढ झाल्याचं समोर आलंय. त्यामुळे आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, 9 ते 15 डिसेंबर दरम्यान 21 लोकांना कोरोनाची लागण झाल्याचं आढळून आलं. तर 16 ते 22 डिसेंबर दरम्यान 68 जणांना कोरोना झाल्याची पुष्टी झाली आहे. राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांपैकी 64 टक्के रुग्ण हे मुंबईमधील आहेत. आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी राज्यामध्ये एकूण 676 जणांची चाचणी करण्यात आली. यापैकी 19 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.…
Read MoreCentral employees Inflation allowance data increased in January missing Even experts are confused;केंद्रीय कर्मचाऱ्यांना धक्का! जानेवारीत वाढलेल्या महागाई भत्त्याची आकडेवारी ‘गहाळ’? तज्ज्ञही गोंधळात
( प्रगत भारत । pragatbharat.com) Central employees DA: केंद्रीय कर्मचाऱ्यांचे टेन्शन वाढवणरी बातमी आहे. जानेवारी 2024 मध्ये महागाई भत्ता कसा अपडेट केला जाईल हे सांगणे तज्ञांसाठी कठीण असू शकते. वास्तविक, महागाई भत्त्याची गणना करणार्या लेबर ब्युरोचा डेटा अपडेट केलेला नाही. एप्रिल 2024 पासून यात कोणताही बदल झालेला नाही. झी बिझनेसने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी पुढील महागाई भत्ता वाढ जानेवारीमध्ये होणार आहे. AICPI निर्देशांकाच्या ताज्या आकडेवारीत, निर्देशांक क्रमांक 138.4 अंकांवर पोहोचला आहे. यामध्ये 0.9 अंकांची झेप दिसून आली आहे. ऑक्टोबर महिन्याची ही आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. असे असताना…
Read Morecorona virus cases increased in india from start to winter
( प्रगत भारत । pragatbharat.com) Covid cases rising : जगभरात सध्या निमोनिया आजाराने थैमान घातलं आहे. याचदरम्यान कोरोना (Corona) व्हायरस पुन्हा एकदा सक्रिया झाला आहे. जगातील अनेक देशात कोरोना रुग्णांची संख्या (Covid19 Cases in India) वाढू लागली आहे. सिंगापूरमध्ये दररोज जवळपास तीन हजाराहून अधिक रुग्णांची नोंद होत आहे. रुग्णालयात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून आयसीयूमध्ये भरती करण्यात येणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही वाढ होत आहे. पण चिंतेची गोष्ट म्हणजे भारतातही गेल्या काही दिवसात कोरोनाची प्रकरणं समोर येत आहेत. देशात कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या एक हजाराहून अधिक झाली आहे. दररोज या संख्येत वाढ…
Read MoreIncreased Breast Size In Men Causes Depression Experts Says Due To This Increasing Surgeries; पुरुषांमधील वाढलेला स्तनाचा आकार ठरतोय नैराश्यास कारणीभूत, शस्त्रक्रियांमध्ये वाढ
[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) स्तनांच्या सर्जरीचे प्रमाण पुरूषांमध्येही वाढले केवळ महिलांमध्येच नाही तर पुरुषांमध्येही कॉस्मेटिक सर्जरीचे प्रमाण वाढले आहे. पुरुषांमधील गायनेकोमास्टियाची स्थिती हार्मोनल असंतुलनामुळे उद्भवू शकते. यामुळे स्तनाच्या ऊतींचे प्रमाण वाढवते, जसे की कमी टेस्टोस्टेरॉन किंवा इस्ट्रोजेनची पातळी जास्त असेल तर पुरुषांमधील स्तनाच्या ऊती फुगतात आणि छाती आकाराने मोठी दिसू लागते. पण लठ्ठपणा, स्टिरॉइडचा वापर, काही औषधे, किडनीचा आजार किंवा किडनी निकामी होणे, यकृताचे आजार आणि थायरॉईडच्या समस्यांमुळे देखील ही समस्या उद्भवू शकते. कोणत्या वयोगटात आहे समस्या? २१ ते ४० वयोगटातील पुरुषांना ही गंभीर समस्या भेडसावत आहे. ७०%…
Read MoreNon-Communicable Diseases, सावधान! भारतीयांमध्ये वेगाने वाढतायत हे आजार; नव्या अभ्यासातून धक्कादायक आकडेवारी समोर – high blood pressure diabetes cholesterol levels have increased
[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : ‘आयसीएमआर’ने ३१ राज्य व केंद्रशासित प्रदेशांमध्ये पाच ते सहा टप्प्यांत तब्बल १२ वर्षे केलेल्या अभ्यासात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. याच अभ्यासात जवळजवळ निम्म्या जनतेमध्ये स्थूलता आढळून आली आहे. उच्च रक्तदाब, मधुमेह, कोलेस्टेरॉलचे प्रमाणही जनतेमध्ये कितीतरी जास्त प्रमाणात आढळून आले आहे. विशेष म्हणजे हे निष्कर्ष एक लाख १३ हजार ४३ व्यक्तींच्या अभ्यासावरून काढण्यात आले आहेत आणि यातील ७९ हजार ५०६ व्यक्ती (सुमारे ७० टक्के) या ग्रामीण भागातील, तर ३३ हजार ५३७ व्यक्ती या शहरी भागातील आहेत. याचाच…
Read More