Doctors now stop writing zig zag Prescription to be written in capital order of High Court

( प्रगत भारत । pragatbharat.com) Orissa High Court: अनेकदा डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन वाचताना लिहिलेलं अक्षर आपल्याला समजत नाही. कधीतरी तुमच्या सोबत पण असं घडलं असेल. अशात डॉक्टरांना आता उच्च न्यायालयाने खडसावलं आहे. ओरिसा उच्चन न्यायालयाने डॉक्टरांच्या लेखणीसंदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे. कोर्टाच्या या निर्णयानुसार, राज्यातील सर्व डॉक्टर, खाजगी रुग्णालये आणि वैद्यकीय केंद्रांना यापुढे सर्व प्रिस्क्रिप्शन ( Medical prescription ), पोस्टमार्टम अहवाल आणि वैद्यकीय-कायदेशीर कागदपत्रात स्पष्ट आणि सुवाच्य हस्तलिखितात किंवा मोठ्या अक्षरात लिहिण्याचे निर्देश दिलेत. न्यायमूर्ती एस के पाणिग्रही यांनी मुख्य सचिवांना या आदेशाची प्रत सर्व वैद्यकीय केंद्रं, खाजगी दवाखाने आणि…

Read More

Weather Update Biting cold has increased in the capital So the rain forecast in these areas

( प्रगत भारत । pragatbharat.com) 24 December Weather Update: भारताच्या बहुतांश भागात आता थंडी वाढली आहे. याशिवाय डोंगरावर बर्फवृष्टी सुरू असल्याचंही दिसून येतंय. काश्मीरमध्ये नुकत्याच झालेल्या हिमवृष्टीनंतर वातावरण एक आहे. संपूर्ण उत्तर भारतात तीव्र थंडी आणि धुकं दिसून येतंय. तर दक्षिण भारतात पावसाचा जोर आहे. राजस्थानमधील माउंट अबूमध्ये किमान तापमानात 1 अंश आहे.  उत्तर भारतातही थंडीची तीव्रता एवढी वाढताना दिसतेय. हरियाणातील कैथलमध्ये पारा 7 अंश सेल्सिअसपर्यंत घसरला आहे. त्यासोबत दाट धुक्याच्या रस्त्यावरून चालणे कठीण होताना दिसतंय. या भागांमध्ये हवामान कसं असणार ते जाणून घेऊया. संपूर्ण उत्तर भारतात थंडीसह धुकं अधिक…

Read More