FM Nirmala Sitharaman hints On govt four focus areas ahead of Budget 2024 latest marathi News

( प्रगत भारत । pragatbharat.com) FM Nirmala Sitaraman on Budget 2024 : येत्या 1 तारखेला म्हणजेच 1 फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Nirmala Sitaraman) सहाव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत, त्याचबरोबर त्यांच्या नावावर नवा विक्रम नोंद होणार आहे. सहाव्यांदा अर्थसंकल्प मांडणाऱ्या त्या दुसऱ्या अर्थमंत्री असतील. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकार कोणते निर्णय घेणार? यावर सर्वांचं लक्ष लागलंय. अशातच यंदाचा अंतरिम अर्थसंकल्प (Budget 2024) वोट ऑन अकाउंट असणार आहे. त्यावर आता एका कार्यक्रमात बोलताना अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी मोठं वक्तव्य केलंय. हिंदू कॉलेजमध्ये आयोजित एका कार्यक्रमामध्ये अर्थमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानाचा…

Read More

Weather Update Biting cold has increased in the capital So the rain forecast in these areas

( प्रगत भारत । pragatbharat.com) 24 December Weather Update: भारताच्या बहुतांश भागात आता थंडी वाढली आहे. याशिवाय डोंगरावर बर्फवृष्टी सुरू असल्याचंही दिसून येतंय. काश्मीरमध्ये नुकत्याच झालेल्या हिमवृष्टीनंतर वातावरण एक आहे. संपूर्ण उत्तर भारतात तीव्र थंडी आणि धुकं दिसून येतंय. तर दक्षिण भारतात पावसाचा जोर आहे. राजस्थानमधील माउंट अबूमध्ये किमान तापमानात 1 अंश आहे.  उत्तर भारतातही थंडीची तीव्रता एवढी वाढताना दिसतेय. हरियाणातील कैथलमध्ये पारा 7 अंश सेल्सिअसपर्यंत घसरला आहे. त्यासोबत दाट धुक्याच्या रस्त्यावरून चालणे कठीण होताना दिसतंय. या भागांमध्ये हवामान कसं असणार ते जाणून घेऊया. संपूर्ण उत्तर भारतात थंडीसह धुकं अधिक…

Read More