Union Budget 2024 nirmala sitharaman full speech big announcements for agricultural sector

( प्रगत भारत । pragatbharat.com) Budget 2024 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतामरण यांनी गुरुवारी, 1 फेब्रुवारी 2024 रोजी नव्या संसदेमध्ये देशाचा 2024- 25 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला. आगामी निवडणुकांच्या (Loksabha Elections 2024) धर्तीवर सादर झालेला हा अंतरिम अर्थसंकल्प असून, त्यामध्ये फार मोठ्या घोषणा अर्थ मंत्र्यांनी केल्या नसल्या तरीही हा अर्थसंकल्प सर्वसमावेशक असल्याची बाब त्यांनी सुरुवातीपासूनच अधोरेखित केली.  महिला, गरीब, शेतकरी आणि देशातील युवा या घटकांना अर्थसंकल्पामध्ये विशेष स्थान दिलं गेल्याचं पाहायला मिळालं. सलग सहाव्यांदा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या निर्मला सीतारमण यांनी सरकारच्या वतीनं कृषी क्षेत्रासाठी करण्यात आलेल्या अनेक तरतुदी…

Read More

india interim budget 2024 finance minster nirmala sitharaman speech announcements

( प्रगत भारत । pragatbharat.com) Big points of Budget 2024 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (FM Nirmala Sitharaman) आज मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा आणि सहावा अर्थसंकल्प सादर केला. निर्मला सीतारामन यांचा हा पहिला अंतरिम अर्थसंकल्प  (Interim Budget) आहे. लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी सादर करण्यात आलेल्या अंतरिम केंद्रीय अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा अपेक्षित होत्या. मात्र अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी गेल्या वर्षभरात केलेल्या घोषणांचाच पाढा वाचला. मात्र आशा वर्कर आणि अंगणवाडीसेविकांना आयुषमान योजनेचा लाभ मिळणार आहे. तर पीएम आवास योजनेअंतर्गत दोन कोटी घरं उभारण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. तर मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत 55…

Read More

Budget 2024 Live Streaming Date Timing Expectations When and where to watch FM Nirmala Sitharaman News in Marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) Interim Budget 2024 Free Live Streaming : देशाच्या अर्थव्यवस्थेला दिशा ठरवण्यासाठी सरकारकडून महत्त्वाची पाऊलं उचलली जातात. यंदाच्या वर्षात केंद्र सरकार देशाला कोणत्या आर्थिक स्तरावर घेऊन जाईल? याचं उत्तर सर्वांना बजेटमधून (Budget 2024) म्हणजेच अर्थसंकल्पामधून मिळतं. अशातच आता येत्या 1 फेब्रुवारी रोजी म्हणजेच आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारामन (FM Nirmala Sitharaman) मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मसाठी अंतरिम बजेट सादर करणार आहेत. मोदी सरकारचा हा अंतरिम अर्थसंकल्प असल्याने कोणते मोठे निर्णय घेतले जाणार? यावर सर्वांचं लक्ष लागलंय. एप्रिल-मे महिन्यात लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यानंतर नवीन स्थापन झालेलं…

Read More

FM Nirmala Sitharaman will make Records by Presenting Six consecutive Budget on February 1; निर्मला सीतारमण मारणार अर्थसंकल्प सादर करण्याचा सिक्सर; स्वतःच्या नावावर नोंदवले जबरदस्त रेकॉर्ड

( प्रगत भारत । pragatbharat.com) अर्थमंत्री निर्मला सीतारामण 1 फेब्रुवारीला सलग सहावा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यासोबतच अनेक विक्रम त्यांच्या नावावर होणार आहेत. सलग पाच पूर्ण अर्थसंकल्प आणि एक अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यारे माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या विक्रमाची बरोबरी होणार आहे. सीतारामण या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री आहेत. ज्यांनी जुलै 2019 पासून पाच पूर्ण अर्थसंकल्प सादर केले आहेत. पुढील आठवड्यात अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहे. माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी सर्वाधिक १० वेळा अर्थसंकल्प सादर केला. कोणत्याही अर्थमंत्र्यांनी सादर केलेला हा सर्वोच्च अर्थसंकल्प आहे. मात्र देसाई यांनी अंतरिम अर्थसंकल्पासह…

Read More

FM Nirmala Sitharaman hints On govt four focus areas ahead of Budget 2024 latest marathi News

( प्रगत भारत । pragatbharat.com) FM Nirmala Sitaraman on Budget 2024 : येत्या 1 तारखेला म्हणजेच 1 फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Nirmala Sitaraman) सहाव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत, त्याचबरोबर त्यांच्या नावावर नवा विक्रम नोंद होणार आहे. सहाव्यांदा अर्थसंकल्प मांडणाऱ्या त्या दुसऱ्या अर्थमंत्री असतील. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकार कोणते निर्णय घेणार? यावर सर्वांचं लक्ष लागलंय. अशातच यंदाचा अंतरिम अर्थसंकल्प (Budget 2024) वोट ऑन अकाउंट असणार आहे. त्यावर आता एका कार्यक्रमात बोलताना अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी मोठं वक्तव्य केलंय. हिंदू कॉलेजमध्ये आयोजित एका कार्यक्रमामध्ये अर्थमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानाचा…

Read More