FM Nirmala Sitharaman will make Records by Presenting Six consecutive Budget on February 1; निर्मला सीतारमण मारणार अर्थसंकल्प सादर करण्याचा सिक्सर; स्वतःच्या नावावर नोंदवले जबरदस्त रेकॉर्ड

( प्रगत भारत । pragatbharat.com) अर्थमंत्री निर्मला सीतारामण 1 फेब्रुवारीला सलग सहावा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यासोबतच अनेक विक्रम त्यांच्या नावावर होणार आहेत. सलग पाच पूर्ण अर्थसंकल्प आणि एक अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यारे माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या विक्रमाची बरोबरी होणार आहे. सीतारामण या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री आहेत. ज्यांनी जुलै 2019 पासून पाच पूर्ण अर्थसंकल्प सादर केले आहेत. पुढील आठवड्यात अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहे. माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी सर्वाधिक १० वेळा अर्थसंकल्प सादर केला. कोणत्याही अर्थमंत्र्यांनी सादर केलेला हा सर्वोच्च अर्थसंकल्प आहे. मात्र देसाई यांनी अंतरिम अर्थसंकल्पासह…

Read More

स्वतःच्या मृत्यूचे ढोंग करून 19 वर्षे दुसऱ्या नावाने जगला, कारण ऐकून पोलिसही चक्रावले

( प्रगत भारत । pragatbharat.com) Delhi Crime : दिल्लीत 19 वर्षापूर्वी घडलेल्या एका प्रकरणात एका माजी नौदल कर्मचाऱ्याला दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. 2004 साली घडलेल्या गुन्ह्यांच्या आरोपीला दिल्लीतून पोलिसांनी अखेर अटक केली आहे.

Read More

Container Store CEO Satish Malhotra Success Story;कर्मचाऱ्यांना इन्क्रिमेंट देण्यासाठी स्वत:च्या पगारात केली कपात, कोण आहेत सतीश मल्होत्रा? जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Satish Malhotra: जगभरात मंदीचे वातावरण आहे. भविष्यात होणारे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी जगभरातील मोठ्या कंपन्या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करत आहेत. अलीकडे अॅमेझॉन, फेसबुक, गुगल आणि मायक्रोसॉफ्टसारख्या कंपन्यांनी त्यांच्या हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे. अनेक क्षेत्रांना याची झळ पोहोचली असून कर्मचाऱ्यांना त्यांच्या नोकरीची शाश्वती राहीली नाही. पण एक बॉस आहे ज्याने आपल्या कर्मचाऱ्यांचा पगार वाढवण्यासाठी स्वतःचा पगार कापला आहे. सतीश मल्होत्रा ​​असे या उदार बॉसचे नाव आहे. त्यांनी उचललेले पाऊल ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटले असेल. पण हे वास्तव आहे. बॉसने कर्मचाऱ्यांना चांगली वेतनवाढ देण्यासाठी स्वत:चा पगार कमी…

Read More

फक्त केक आणि फुगे आणा! मुलाच्या वाढदिवशी पित्याने केला स्वत:च्या रक्ताचा सौदा…वाचून डोळ्यात येईल पाणी

( प्रगत भारत । pragatbharat.com) मुलाच्या वाढदिवस साजरा करण्यासाठी एका पित्याने अनेक प्रयत्न केले. मात्र, परिस्थितीपुढे हा पिता हतबल झाला आहे. मध्य प्रदेशातील पित्याची धडपड पाहून डोळ्यात पाणी येईल. 

Read More

स्वत:च्या बर्थडे पार्टीवरुन घरी येताना कार अपघात, 23 वर्षीय तरुणाचा मृत्यू; पाहा CCTV फुटेज

( प्रगत भारत । pragatbharat.com) Car Accident CCTV: रात्री 2 वाजून 44 मिनिटांनी हा अपघात घडल्याचं सीसीटीव्हीवरुन स्पष्ट होत आहे. अपघात इतका भीषण होता की गाडीने धडक दिलेला रस्त्यावरील पथदिव्याचा खांबही पडला.

Read More

UP Crime Girl concocts kidnapping story, sends nude video to family;मुलीने रचली स्वत:च्या अपहरणाची कहाणी, घरच्यांना पाठवला अर्धनग्न व्हिडिओ; ‘ती’ एक चूक…

( प्रगत भारत । pragatbharat.com) UP Crime: पैसे कमावण्याची हाव माणसाकडून काय करुन घेईल? हे सांगता येत नाही. यासाठी माणूक कोणत्याही थराला जाऊ शकतो. दरम्यान एका प्रेमी युगुलाने पैसे मिळवण्यासाठी अपहरणाचे एक नाट्य रचले. याचे पद्धतशीर प्लानिंग केले. पण गुन्हा करताना आरोपी कुठे ना कुठे चूक करतोच. आणि त्यामुळेच तो पोलिसांना सापडतो. या प्रेमीयुगुलासोबत देखील असेच झाले. एक चूक झाली आणि त्यांचे भांडाफोड झाले. प्रेयसी आणि प्रियकर या दोघांनी मिळून अपहरणाची कहाणी रचली. प्रियकरासोबत पळून जाण्यापूर्वी शुक्रवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ही तरुणी जनता नगर चौकी भागातील प्रियकराच्या घरी गेली. आपले…

Read More

स्वत:च्या लग्नाला पोहचण्याआधीच नवरदेवानं विमानातून मारली उडी; Video तुफान व्हायरल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Wedding Video : ‘हम एक बार जीते हैं, एक बार मरते हैं, शादी भी एक बार होती है…’ हे असं फिल्मी वाक्य अनेकांनीच प्रत्यक्ष आयुष्यातही अनुभवलं. म्हणूनच की काय प्रत्येकजण कायमच आयुष्य मनमुराद जगण्याला प्राधान्य देताना दिसतो.   

Read More

ज्याच्या अंगावर लघुशंका केली त्याचा सन्मान; मुख्यमंत्र्यांनी स्वत:च्या हाताने धुतले पाय

( प्रगत भारत । pragatbharat.com) मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) सिधी जिल्ह्यात एका आदिवासी व्यक्तीवर लघुशंका करण्यात आल्याने संपूर्ण देशभरातून संताप व्यक्त करण्यात आला होता. दरम्यान, या घटनेतील पीडित व्यक्तीला मुख्यमंत्री निवासस्थानी बोलावून त्याचा सत्कार करण्यात आला आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chauhan) यांनी आपल्या निवासस्थानी आदिवासी दशमत रावत यांची भेट घेतली. त्यांना भोपाळला बोलावण्यात आलं होतं. येथे मुख्यमंत्र्यांनी स्वत:च्या हाताने त्यांचे पाय धुतले, टिळा लावला आणि शाल देत सन्मान केला. मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी आधीच खेद व्यक्त करत माफी मागितलेली आहे.  मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पीडित तरुणाला गणपतीची प्रतिमा…

Read More