माजी मुख्यमंत्र्यांनी माझ्या अल्पवयीन मुलीला रुममध्ये नेलं आणि लैंगिक अत्याचार केला; महिलेच्या आरोपांनंतर खळबळ

( प्रगत भारत । pragatbharat.com) कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ भाजपा नेते बी एस येडियुरप्पा यांच्यावर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी आपल्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप एका महिलेने केला आहे.   

Read More

मुख्यमंत्र्यांनी जी शपथ घेतली…एकनाथ शिंदेंबद्दल काय म्हणाले अजित पवार?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Maratha Reservation:  महायुतीचे सरकार अशाच पद्धतीचे धडाडीचे निर्णय घेत असल्याचे पवार म्हणाले.

Read More

‘तातडीने तोडगा काढा’, अंगणवाडी सेविकांसाठी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

( प्रगत भारत । pragatbharat.com) Varsha Gaikwad Letter to CM Eknath Shinde : सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा, निवृत्तीवेतन मिळावं आणि वेतनात वाढ व्हावी या मागण्यांसाठी राज्यभरातील अंगणवाडी सेविका या आंदोलन करत आहेत. गेल्या अडीच महिन्यांपासून राज्यभरातील अंगणवाडी सेविका त्यांच्या हक्काच्या मागण्यांसाठी आंदोलनासाठी बसल्या आहेत. आता याच अंगणवाडी सेविकांना काँग्रेसने पाठिंबा दर्शवला आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई प्रदेश काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे.  राज्यभरातील अंगणवाडी सेविकांचे अनेक प्रश्न सध्या प्रलंबित आहेत. त्याबद्दल सध्याच्या सरकारने सहानुभूतीपूर्वक विचार करण्याची गरज आहे. अंगणवाडी सेविकांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा,…

Read More

22 जानेवारी ड्राय डे! मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा; या दिवशी मांसमच्छीही मिळणार नाही

( प्रगत भारत । pragatbharat.com) Dry Day On January 22: अयोध्येमधील राम मंदिरात 22 जानेवारी रोजी रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापणा होणार आहे. याच पार्श्वभूमीवर छत्तीसगढचे मुख्यमंत्री विष्णू देव साय यांनी 22 जानेवारी रोजी राज्यात ड्राय डेची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री साय यांनी एका व्हिडीओ मेसेजच्या माध्यमातून ही घोषणा केली आहे. 22 जानेवारी रोजी राज्यामध्ये दारुविक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच मांसाची विक्रीही केली जाणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं आहे. मुख्यमंत्री काय म्हणाले? “हे आपलं सौभाग्य आहे की छत्तीसगढ भगवान श्रीरामाचं आजोळ आहे. अयोध्येमध्ये 22 जानेवारी रोजी श्रीराम जन्मभूमी मंदिरामध्ये श्री…

Read More

हुल्लडबाजांनी विद्यार्थिनीला धावत्या ट्रेनखाली फेकलं, हात आणि पाय कापला; संतापलेल्या मुख्यमंत्र्यांनी केलं असं काही

( प्रगत भारत । pragatbharat.com) उत्तर प्रदेशातील बरेलीत एक धक्कादायक घटना घडली असून एकच खळबळ माजली आहे. छेडछाडीला विरोध केल्याने विद्यार्थिनीला धावत्या ट्रेनखाली फेकून दिलं. ट्रेनखाली आल्याने तिचा एक हात आणि दोन पाय कापले गेले आहेत. तरुणीची प्रकृती सध्या गंभीर असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. भास्कर रुग्णालयात मुलगी जीवन आणि मृत्यूशी झुंज देत आहे. तरुणीची अनेक हाडंही मोडली आहेत. पोलिसांनी याप्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे. तर दुसरीकडे कर्तव्य पार पाडण्यात असमर्थ ठरल्याने पोलिसांवरही कारवाई करण्यात आली आहे.  या घटनेनंतर पोलीस ठाण्याचे निरीक्षक, शिपाई आणि आणखी एका अधिकाऱ्यावर…

Read More

प्रेमविवाहासाठी आई वडिलांची परवानगी अनिवार्य; मुख्यमंत्र्यांनी दिले महत्त्वाचे संकेत

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gujarat Love Marriage : गुजरातमध्ये प्रेमविवाहासाठी पालकांची परवानगी अनिवार्य केली जाण्याची शक्यता आहे. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी सरकार या प्रकरणाचा अभ्यास करणार असल्याचे म्हटलं आहे. 

Read More

ज्याच्या अंगावर लघुशंका केली त्याचा सन्मान; मुख्यमंत्र्यांनी स्वत:च्या हाताने धुतले पाय

( प्रगत भारत । pragatbharat.com) मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) सिधी जिल्ह्यात एका आदिवासी व्यक्तीवर लघुशंका करण्यात आल्याने संपूर्ण देशभरातून संताप व्यक्त करण्यात आला होता. दरम्यान, या घटनेतील पीडित व्यक्तीला मुख्यमंत्री निवासस्थानी बोलावून त्याचा सत्कार करण्यात आला आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chauhan) यांनी आपल्या निवासस्थानी आदिवासी दशमत रावत यांची भेट घेतली. त्यांना भोपाळला बोलावण्यात आलं होतं. येथे मुख्यमंत्र्यांनी स्वत:च्या हाताने त्यांचे पाय धुतले, टिळा लावला आणि शाल देत सन्मान केला. मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी आधीच खेद व्यक्त करत माफी मागितलेली आहे.  मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पीडित तरुणाला गणपतीची प्रतिमा…

Read More

‘दिल से बुरा लगता है’ फेम देवराज पटेलचा अपघातात मृत्यू; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Dil Se Bura Lagta Hai, Devraj Patel: छत्तीसगडमधील प्रसिद्ध यूट्यूब कॉमेडियन देवराज पटेल (Devraj Patel) याचा आज लभंडीजवळ एका रस्ता अपघातात (Road Accident) मृत्यू झाला आहे. अनियंत्रित भरधाव वेगात आलेल्या ट्रकने दुचाकीला मागून धडक दिली. या अपघातात युट्यूबर देवराज पटेल याचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. ही घटना रायपूरच्या तेलीबंधा पोलीस स्टेशन परिसरातील आहे. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल (CM Bhupesh Baghel) यांनी ट्वीट करत याची माहिती दिली. अवघ्या 21 व्या वर्षी देवराज पटेलने आपले प्राण गमावले आहेत. भूपेश बघेल यांचं ट्विट  ‘दिल से बुरा…

Read More