बाप-लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना! लग्नाला नकार दिल्याने मुलीलाच संपवले

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News Angry Father Killed Daughter: संतापलेल्या अवस्थेत केलेली कृती संकटांना आमंत्रण देते असं म्हटलं जातं. अनेकदा हा रागच अनेक समस्यांच्या मूळाशी असतो. या रागामुळे आपण संकटात सापडू शकतो. संतापलेले असताना घेतलेला एखादा निर्णय संपूर्ण आयुष्य उद्धवस्त करु शकतो. अनेकांना क्रोधाच्या परिणामांची कल्पना असते. मात्र त्यांना स्वत:वर नियंत्रण ठेवता येत नाही. अशाच 2 हादरवून सोडणाऱ्या घटना समोर आल्या आहेत. यापैकी एका घटनेत वडिलांनी मुलीची हत्या केली. तर दुसऱ्या प्रकरणात एका व्यक्तीने संपूर्ण कुटुंबालाच संपवलं. मुलीने नकार दिल्याने हल्ला राजस्थानमधील हनुमानगड जिल्ह्यामध्ये एका व्यक्तीने आपल्याच मुलीची…

Read More

लग्नाला दोन वर्ष, तरीही पतीचा शारीरिक संबंधांना नकार; पत्नीने निवडला भलताच पर्याय

( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending News Today: मुजफ्फरपुर येथे एक चक्रावणारी घटना घडली आहे. महिलेने तिच्या पतीविरोधात एफआयआर दाखल केली आहे. महिलेची तक्रार ऐकून पोलिसांनाही आश्चर्य व्यक्त केले आहे. पोलिसांनी महिलेची तक्रार नोंदवून घेत तिच्या पतीसह सहा जणांविरोधात तक्रार दाखल करुन घेतली आहे. या प्रकरणी पोलिस आता तपास करत आहे. पीडित महिला लालगंज ठाणे क्षेत्रातील रहिवाशी आहे. तिने दिलेल्या तक्रारीनुसार, लग्नाला दोन वर्ष होऊनही तिच्या पतीने तिच्यासोबत शारिरीक संबंध ठेवले नाहीत. तसंच, शिवीगाळ केला.  महिलेने पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की, माझे लग्न 31 मे 2021 रोजी झाले…

Read More

लग्नाला काही मिनिटं शिल्लक असतानाच नवरदेवाचा गोळीबार, नवरीमुलीसह चौघांना केलं ठार

( प्रगत भारत । pragatbharat.com) लग्नाची पार्टी सुरु असतानाच नवरदेवाने गोळीबार करत होणाऱ्या पत्नीसह एकूण चौघांना गोळ्या घालून ठार केलं. यानंतर त्याने स्वत:वरही गोळी झाडत आत्महत्या केली. थायलंडमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. 25 नोव्हेंबरला नाखोन रत्चासिमा या ईशान्येकडील थाई प्रांतातील वांग नाम खियो जिल्ह्यातील एका गावात हा प्रकार घडला. Bangkok Post च्या वृत्तानुसार माजी लष्करी जवान आणि पॅरालम्पिक खेळाडू 29 वर्षीय Chaturong Suksuk हा 44 वर्षीय Kanchana Pachunthuek सह गेल्या तीन वर्षांपासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होता. शनिवारी सकाळी पारंपारिक पद्धतीने विवाह पार पडला. यानंतर जेवणाचाही कार्यक्रम झाला होता. दरम्यान…

Read More

लग्नाला मुलगी मिळत नाही म्हणून ‘या’ देशात होतोय महिलांचा व्यवहार; ‘तो’ Video मन विचलित करतोय

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video : मुली म्हणजे धनाची पेटी असं आपण मानतो. नवरात्रीचा उत्साह सुरु आहे. पण अजून ही ठिकाणी ती नकोशीच आहे. या देशात परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, तरुणांना लग्नासाठी मुली मिळत नाही आहे. त्यामुळे या देशात तरुणी असो किंवा वृद्ध महिला त्यांच्या तस्करी करण्यात येतं आहे. ही संताजनक आणि धक्कादायक घटना चीनमध्ये समोर आली आहे. चीनमधील धक्कादायक वास्तव सांगणारा एका तरुणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्या तरुणीचं सत्य ऐकून आपलं मन विचलित होतंय. (Women are being traded in this country because…

Read More

आमिर खानच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण, पत्नीने रोमँटिक पोस्ट केली शेअर

( प्रगत भारत । pragatbharat.com) नुकताच आमिर खान यांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झालं आहे. यानिमित्ताने त्यांच्या पत्नीने एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.

Read More

स्वत:च्या लग्नाला पोहचण्याआधीच नवरदेवानं विमानातून मारली उडी; Video तुफान व्हायरल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Wedding Video : ‘हम एक बार जीते हैं, एक बार मरते हैं, शादी भी एक बार होती है…’ हे असं फिल्मी वाक्य अनेकांनीच प्रत्यक्ष आयुष्यातही अनुभवलं. म्हणूनच की काय प्रत्येकजण कायमच आयुष्य मनमुराद जगण्याला प्राधान्य देताना दिसतो.   

Read More

लग्नाला नक्की या पण किमान 4 हजारांचं Gift घेऊन! नवरीने पत्रिकेत छापली आग्रहाची ओळ

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bride Demanding Gifts Worth Rs 4000: या तरुणीने स्वत:च्या लग्नपत्रिकेमध्ये यासंदर्भातील टीप छापली आहे. तसेच या तरुणीने आपण अशापद्धतीची मागणी का करतोय याबद्दलचं स्पष्टीकरण दिलं असून ही मागणी योग्य कशी आहे हे सांगितलं आहे.

Read More