( प्रगत भारत । pragatbharat.com) Delhi High Court Divorce Case: दिल्ली उच्च न्यायालयाने अलीकडेच एका प्रकरणात दिलेला निर्णय चर्चेत आहे. एका दाम्पत्याच्या वाद-विवादाच्या प्रकरणात निर्णय दिला आहे. पतीने मानसिक क्रुरता या आधारावर पत्नीकडून घटस्फोटाची मागणी केली होती. या प्रकरणी कोर्टात सुनावणी सुरू होती. त्यावेळी न्यायाधीशांनी जोडप्यामधील किरकोळ मतभेद आणि विश्वासाचा अभाव याला मानसिक क्रूरता मानता येणार नाही, असं म्हटलं आहे. जोडप्याचे 1996 मध्ये हिंदू रिती-रिवाजानुसार लग्न झाले होते. 1998मध्ये दोघांना एक मुलगी देखील झाली होती. मात्र, त्यानंतर त्याची पत्नी माहेरी राहू लागली. व पतीला देखील माहेरी घरजावई म्हणून राहण्याची मागणी…
Read More