‘आत्महत्येचा प्रयत्न करुन त्यासाठी पतीला दोषी ठरवणं ही क्रूरता’, हायकोर्टाचा मोठा निर्णय

( प्रगत भारत । pragatbharat.com) आत्महत्येचा प्रयत्न करणं आणि त्यानंतर पती आणि त्याच्या कुटुंबाला त्यासाठी दोषी ठरवणं ही पत्नीची क्रूरता असल्याचं निरीक्षण दिल्ली हायकोर्टाने नोंदवलं आहे. न्यायमूर्ती सुरेश कुमार कैत यांच्या नेतृत्वातील खंडपीठाने निकाल सुनावताना सांगितलं की, अशा प्रकरणांमध्ये कुटुंब नेहमीच खोट्या आरोपात आपण दोषी ठरु या भीतीत असतं. सुप्रीम कोर्टानेही वारंवार आत्महत्येची धमकी देणं आणि आत्महत्येचा प्रयत्न करणं ही क्रूरता असल्याचं सांगितलं आहे.  पत्नीच्या क्रूरतेच्या कारणास्तव पतीला घटस्फोट मंजूर करण्याचा कौटुंबिक न्यायालयाचा आदेश कायम ठेवताना दिल्ली हायकोर्टाने हे निरीक्षण नोंदवलं. न्यायमूर्ती नीना बन्सल कृष्णा यांचा समावेश असलेल्या खंडपीठाने यावेळी…

Read More

शारीरिक संबंधांना नकार देणे ही मानसिक क्रूरता, पण…; हायकोर्टाचे निरीक्षण

( प्रगत भारत । pragatbharat.com) Delhi High Court Divorce Case: दिल्ली उच्च न्यायालयाने अलीकडेच एका प्रकरणात दिलेला निर्णय चर्चेत आहे. एका दाम्पत्याच्या वाद-विवादाच्या प्रकरणात निर्णय दिला आहे. पतीने मानसिक क्रुरता या आधारावर पत्नीकडून घटस्फोटाची मागणी केली होती. या प्रकरणी कोर्टात सुनावणी सुरू होती. त्यावेळी न्यायाधीशांनी जोडप्यामधील किरकोळ मतभेद आणि विश्वासाचा अभाव याला मानसिक क्रूरता मानता येणार नाही, असं म्हटलं आहे.  जोडप्याचे 1996 मध्ये हिंदू रिती-रिवाजानुसार लग्न झाले होते. 1998मध्ये दोघांना एक मुलगी देखील झाली होती. मात्र, त्यानंतर त्याची पत्नी माहेरी राहू लागली. व पतीला देखील माहेरी घरजावई म्हणून राहण्याची मागणी…

Read More

“जर मुलगी 2 मिनिटांच्या शारिरीक सुखासाठी झोकून देत असेल, तर…,” हायकोर्टाची टिप्पणी

( प्रगत भारत । pragatbharat.com) कोलकाता हायकोर्टाने अल्पवयीन मुलं आणि मुलींसाठी त्यांच्या लैंगिक इच्छांवर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला दिला आहे. तसंच इतर लिंगाच्या प्रतिष्ठेचा आणि शारीरिक स्वायत्ततेचा आदर करण्यास सांगणारी मार्गदर्शक तत्वांची यादीच जाहीर केली आहे. हायकोर्टात एका किशोरवयीन मुलाने बलात्कार प्रकरणी दोषी ठरवल्याच्या विरोधात केलेल्या विनंतीवर सुनावणी करताना ही यादी जाहीर केली. या मुलाला आपल्या अल्पवयीन जोडीदार मुलीशी शारिरीक संबंध ठेवल्याच्या आरोपाखाली 20 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती.  सुनावणीदरम्यान, मुलीने कोर्टात आपण स्वेच्छेने मुलासह नात्यात होतो आणि त्याच्याशी लग्न केलं होतं अशी माहिती दिली. यावेळी तिने देशात शारिरीक संबंधासाठी संमतीचं…

Read More

पालकांनो लक्ष द्या! 3 वर्षापेक्षा लहान मुलांना प्री-स्कूलमध्ये पाठवणं बेकायदेशीर; हायकोर्टाचा निर्णय

( प्रगत भारत । pragatbharat.com) मुख्य न्यायमूर्ती सुनिता अग्रवाल आणि न्यायमूर्ती एनव्ही अंजारिया यांच्या खंडपीठाने नुकतंच एका आदेशात म्हटलं आहे की, तीन वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांवर प्री-स्कूलमध्ये जाण्यासाठी जबरदस्ती करणं बेकायदेशीर कृत्य आहे.   

Read More

बलात्कार पीडितेला मुलाच्या वडिलांचं नाव विचारु नये, गर्भपात केल्यास…; हायकोर्टाचे सरकारला निर्देश

( प्रगत भारत । pragatbharat.com) Rape Victim High Court Verdict: उच्च न्यायालयामध्ये  2007 पासून न्यायप्रविष्ठ असलेल्या या प्रकरणाचा निकाल तब्बल 16 वर्षांनी लागला असून या प्रकरणामध्ये न्यायालयाने बलात्कार पीडित गरोदर मातांसदर्भात अनेक महत्त्वाचे निर्देश संबंधित यंत्रणा आणि सरकारला दिले आहेत.

Read More

…तर 'लिव्ह इन रिलेशनशीप'ला मान्यता देता येणार नाही; हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

( प्रगत भारत । pragatbharat.com) Illegal For Minor To Be In Live In Relationship: या प्रकरणामध्ये एक 19 वर्षांची तरुणी 17 वर्षांच्या मुलाबरोबर पळून गेली होती. या मुलीला आणि मुलाला मुलीच्या घरच्यांशी शोधून काढलं आणि आपल्या मूळगावी परत आणलं. मात्र त्यानंतरही ही मुलगी पळून गेली.

Read More

Gyanvapi Mosque ASI Survey: ज्ञानवापी मशिदीसंबंधी हायकोर्टाचा मोठा निर्णय

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gyanvapi Mosque ASI Survey: वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीच्या परिसरातील भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाबद्दल (ASI) अलाहाबाद हायकोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. हायकोर्टाने सर्वेक्षणाला दिलेली स्थगिती कायम ठेवली असून, त्यात वाढ केली आहे. हायकोर्टाने 3 ऑगस्टला पुढील सुनावणी ठेवली आहे. तोपर्यंत कोणतंही सर्वेक्षण केलं जाऊ नये असं कोर्टाने स्पष्ट केलं आहे. म्हणजेच ज्ञानवापी मशिदीच्या परिसरात 3 ऑगस्टपर्यंत सर्वेक्षण केलं जाऊ शकत नाही.  आतापर्यंत काय झालं आहे? हायकोर्टाने एएसआय सर्वेक्षण करण्यास परवानगी दिल्यानंतर ज्ञानवापी मशीद परिसरात 24 जुलैला सकाळी अधिकारी पोहोचले होते. एएसआयच्या पथकाने सकाळी 7 वाजता ज्ञानवापी परिसरात पोहोतच…

Read More

महिला बलात्कारविरोधी कायद्याचा दुरुपयोग करतात; हायकोर्टाचं महत्त्वाचं निरीक्षण

( प्रगत भारत । pragatbharat.com) Women Misusing Anti Rape Law: तक्रारदार महिलेने 30 जून 2020 रोजी आपल्या पुरुष जोडीदाराविरोधात तक्रार दाखल केली होती. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर या प्रकरणासंदर्भात आपला निर्णय देताना महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलं.

Read More

'टू-फिंगर टेस्ट' बंद करा, पुरुषत्व चाचणीसाठी वीर्य गोळा करु नये; लैंगिक गुन्ह्यांसंदर्भात हायकोर्टाचे आदेश

( प्रगत भारत । pragatbharat.com) High Court On Potency Test And Two Finger Test: लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये पीडिता तसेच आरोपीच्या चाचण्यासंदर्भात मद्रास हायकोर्टाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. यामध्ये कोर्टाने टू-फिंगर टेस्ट आणि पुरुषत्वाच्या चाचणीचा उल्लेख केला आहे.

Read More

Abusing the PM is indecency But not treason Karantak High Court Decesion; ‘पंतप्रधानांना शिवीगाळ करणे अशोभनीय पण…’ हायकोर्टचा महत्वाचा निर्णय

( प्रगत भारत । pragatbharat.com) High Court News: देशाच्या पंतप्रधानांना शिवीगाळ करणे किंवा त्यांच्या विरोधात असभ्य शब्द वापरल्याबद्दल कर्नाटक उच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. पंतप्रधानांना शिवीगाळ करणे हे अशोभनीय आणि बेजबाबदार आहे, पण तो देशद्रोह असू शकत नाही, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. या निर्णयासोबतच उच्च न्यायालयाने एका शाळा व्यवस्थापनावर सुरू असलेला देशद्रोहाचा खटलाही फेटाळून लावला आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या वक्तव्यामुळे अडचणीत आले असताना कर्नाटक उच्च न्यायालयाचा हा निर्णय आला आहे. मोदी आडनाव प्रकरणी राहुल गांधी यांना सुरत सत्र न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा…

Read More