( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी सोन्याचे भाव 5 हजारांनी का पडले? सोनं-चांदी इतकं स्वस्त का होतंय?
Read MoreTag: शवगळ
Video : ‘तू भारतीय, मूर्ख आहेस…’ चीनी कॅब चालकाची महिलेला शिवीगाळ, मुलीवरही केली टिप्पणी
( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video : भारत आणि चीन (India VS China) यांच्यातील संबंध गेल्या अनेक दिवसांपासून ताणले गेले आहेत. सीमेवरील तणावापासून ते चिनी वस्तूंपर्यंत भारतीय लोक गेल्या काही दिवसांपासून चीनचा कडाडून विरोध करताना दिसत आहेत. अशातच चिनी नागरिकांकडूनही भारतीयांवर टीका केली जात आहे. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सिंगापूरमधील (Singapore) एका चिनी कॅब चालकाने (Cab Driver) महिला आणि तिच्या मुलीला शिवीगाळ केली आहे. चीनी कॅब ड्रायव्हरने आई आणि मुलीला भारतीय समजून गैरवर्तन केले होते. व्हिडीओ समोर आल्यानंतर आता प्रकरणी तपास सुरू करण्यात आला…
Read Moreरात्री उशिरा घरी आल्याने वडिलांची मुलीला शिवीगाळ; संतापलेल्या लेकीनं बापालाच संपवलं
( प्रगत भारत । pragatbharat.com) Hyderabad Crime : तेलंगणातील हैदराबादमधील अंबरपेट 23 वर्षीय निकीताने वडिलांचा गळा चिरून खून केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निकिताचा वडिलांशी वाद झाल्यानंतर ही घटना घडली. निकीताच्या वडिलांना तिला रात्री उशिरा घरी येण्याचा सल्ला दिला होता.
Read MoreAbusing the PM is indecency But not treason Karantak High Court Decesion; ‘पंतप्रधानांना शिवीगाळ करणे अशोभनीय पण…’ हायकोर्टचा महत्वाचा निर्णय
( प्रगत भारत । pragatbharat.com) High Court News: देशाच्या पंतप्रधानांना शिवीगाळ करणे किंवा त्यांच्या विरोधात असभ्य शब्द वापरल्याबद्दल कर्नाटक उच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. पंतप्रधानांना शिवीगाळ करणे हे अशोभनीय आणि बेजबाबदार आहे, पण तो देशद्रोह असू शकत नाही, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. या निर्णयासोबतच उच्च न्यायालयाने एका शाळा व्यवस्थापनावर सुरू असलेला देशद्रोहाचा खटलाही फेटाळून लावला आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या वक्तव्यामुळे अडचणीत आले असताना कर्नाटक उच्च न्यायालयाचा हा निर्णय आला आहे. मोदी आडनाव प्रकरणी राहुल गांधी यांना सुरत सत्र न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा…
Read MoreHDFC Bank Viral Video: “टार्गेट पूर्ण का केले नाही”, HDFC च्या सीनिअरकडून कर्मचाऱ्यांना शिवीगाळ: VIDEO कॉल व्हायरल
( प्रगत भारत । pragatbharat.com) HDFC Bank Officer Abuse Video: कामाच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांवर टार्गेटसाठी असणारा दबाव तसा सर्वश्रुत आहे. पण घऱाचे हप्ते, मुलांचं शिक्षण, आर्थिक जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी हे टार्गेट पूर्ण करा अन्यथा दुसरी नोकरी शोधा याशिवाय इतर कोणताही पर्याय नसल्याने कर्मचारी मुकाट्याने हा बुक्यांचा मार सहन करत असतात. अशावेळी अनेकदा वरिष्ठांकडून होणारा मानसिक त्रास हा मर्यादेच्या पलीकडचा असतो. पण त्याला वाच्यता फोडली तर नोकरी जाईल या भीतीने कोणीही त्यावर भाष्य करत नाही. दरम्यान, वरिष्ठांना होणारा हा जाच कशाप्रकारचा असतो हे दाखवणारा एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर (Social Media)…
Read More