HDFC Bank Viral Video: “टार्गेट पूर्ण का केले नाही”, HDFC च्या सीनिअरकडून कर्मचाऱ्यांना शिवीगाळ: VIDEO कॉल व्हायरल

( प्रगत भारत । pragatbharat.com) HDFC Bank Officer Abuse Video: कामाच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांवर टार्गेटसाठी असणारा दबाव तसा सर्वश्रुत आहे. पण घऱाचे हप्ते, मुलांचं शिक्षण, आर्थिक जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी हे टार्गेट पूर्ण करा अन्यथा दुसरी नोकरी शोधा याशिवाय इतर कोणताही पर्याय नसल्याने कर्मचारी मुकाट्याने हा बुक्यांचा मार सहन करत असतात. अशावेळी अनेकदा वरिष्ठांकडून होणारा मानसिक त्रास हा मर्यादेच्या पलीकडचा असतो. पण त्याला वाच्यता फोडली तर नोकरी जाईल या भीतीने कोणीही त्यावर भाष्य करत नाही. दरम्यान, वरिष्ठांना होणारा हा जाच कशाप्रकारचा असतो हे दाखवणारा एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे.  सोशल मीडियावर (Social Media)…

Read More