( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending News: इंटरनेटवर कधी कधी विचित्र घटनांचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधीकधी युजर्स अशा काही करामती करतात की त्यांवर कोणालाही विश्वास ठेवणे कठिण जाते. सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. कॅलिफॉर्नियातील जेनिफर एवरसोल हिने केलेली करामत पाहून युजर्सनी डोक्यावर हात मारुन घेतला आहे. तर, तिने केलेला प्रकार पाहून लोकांनी तिला सगळ्यात मूर्ख व्यक्ती हा पुरस्कार ही देऊ केला आहे. या घटनेनंतर तिने तिचा व्हिडीओ शूट करुन सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. काय घडलं नेमकं? कॅलिफोर्निया येथे राहणाऱ्या जेनिफर एव्हरसोल हिने अजाणतेपणी तिच्या…
Read MoreTag: मरख
Video : ‘तू भारतीय, मूर्ख आहेस…’ चीनी कॅब चालकाची महिलेला शिवीगाळ, मुलीवरही केली टिप्पणी
( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video : भारत आणि चीन (India VS China) यांच्यातील संबंध गेल्या अनेक दिवसांपासून ताणले गेले आहेत. सीमेवरील तणावापासून ते चिनी वस्तूंपर्यंत भारतीय लोक गेल्या काही दिवसांपासून चीनचा कडाडून विरोध करताना दिसत आहेत. अशातच चिनी नागरिकांकडूनही भारतीयांवर टीका केली जात आहे. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सिंगापूरमधील (Singapore) एका चिनी कॅब चालकाने (Cab Driver) महिला आणि तिच्या मुलीला शिवीगाळ केली आहे. चीनी कॅब ड्रायव्हरने आई आणि मुलीला भारतीय समजून गैरवर्तन केले होते. व्हिडीओ समोर आल्यानंतर आता प्रकरणी तपास सुरू करण्यात आला…
Read MoreIRCTC website Hacked By Shopkeeper sold tickets worth 30 lakhs;IRCTC ला एका दुकानदाराने मूर्ख बनवत लावला लाखोंचा चुना; साइट हॅक करून तत्काळ तिकीटांवर ताबा
( प्रगत भारत । pragatbharat.com) IRCTC website Hacked: इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) ची नाचक्की करणारी घटना समोर आली आहे. आयआरसीटीसीटची वेबसाईट एका व्यक्तीने हॅक केल्याची घटना समोर आली आहे. आरोपींनी वेबसाइटच हॅक करुन 30 लाख रुपयांची तत्काळ तिकिटेही विकली. आयआरसीटीसीच्या कारभारावर ही खूप मोठी चपराक मानली जात आहे. दरम्यान वेबसाईट हॅक करणाऱ्या 47 वर्षीय व्यक्तीला रेल्वे संरक्षण दलाने (RPF) अटक केली आहे. आरोपीचे रेल्वे तिकीट बुकिंगचे दुकान मोईनुद्दीन चिश्ती असे आरोपीचे नाव असून तो उत्तर प्रदेशातील दादरी येथील रहिवासी आहे. तो ग्रेटर नोएडा येथील अयोध्या गंजमध्ये तो…
Read More“तुम्ही काय देशातील लोकांना मूर्ख समजता का?”, कोर्टाने आदिपुरुषच्या निर्मात्यांना फटकारलं
( प्रगत भारत । pragatbharat.com) Adipurush Controversy: आदिपुरुष (Adipurush) चित्रपटावरुन वाद सुरु असतानाच अलाहाबाद हायकोर्टाने (Allahabad High Court) संवादांवरुन निर्मात्यांना फटकारलं आहे. चित्रपटातील संवादावरुन प्रेक्षकांचा एक मोठा वर्ग नाराज असून, धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला जात आहे. कोर्टात आदिपुरुष चित्रपटावर बंदी आणण्याची मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान कोर्टाने खडे बोल सुनावले. तसंच कोर्टाने सहलेखक मनोज मुंतशीर शुक्ला यांना या प्रकरणात पक्षकार बनवण्याचे निर्देश दिले आहेत. कोर्टाने त्यांना एका आठवड्यात उत्तर देण्याचा आदेश दिला आहे. “चित्रपटातील संवाद हे फार मोठं प्रकरण आहे. आपल्यासाठी रामायण फार पवित्र…
Read More