IRCTC website Hacked By Shopkeeper sold tickets worth 30 lakhs;IRCTC ला एका दुकानदाराने मूर्ख बनवत लावला लाखोंचा चुना; साइट हॅक करून तत्काळ तिकीटांवर ताबा

( प्रगत भारत । pragatbharat.com) IRCTC website Hacked: इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) ची नाचक्की करणारी घटना समोर आली आहे. आयआरसीटीसीटची वेबसाईट एका व्यक्तीने हॅक केल्याची घटना समोर आली आहे. आरोपींनी वेबसाइटच हॅक करुन 30 लाख रुपयांची तत्काळ तिकिटेही विकली. आयआरसीटीसीच्या कारभारावर ही खूप मोठी चपराक मानली जात आहे. दरम्यान वेबसाईट हॅक करणाऱ्या 47 वर्षीय व्यक्तीला रेल्वे संरक्षण दलाने (RPF) अटक केली आहे.  आरोपीचे रेल्वे तिकीट बुकिंगचे दुकान  मोईनुद्दीन चिश्ती असे आरोपीचे नाव असून तो उत्तर प्रदेशातील दादरी येथील रहिवासी आहे. तो ग्रेटर नोएडा येथील अयोध्या गंजमध्ये तो…

Read More