( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Railway: भारतीय रेल्वेचे जाळे हे जगातील चौथ्या क्रमांचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे. अमेरिका, चीन आणि रशियानंतर भारताचा नंबर लागतो. भारतात सध्या 7 हजाराहून अधिक रेल्वे स्थानक आहे. भारतीय रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी अनेक सुविधा निर्माण केल्या आहेत. मात्र, माहितीच्या अभावामुळं अनेक सुविधा या लोकापर्यंत पोहोचतच नाहीत. भारतीय रेल्वेची एक योजना प्रवाशांसाठी खूपच फायदेशीर आहे. या योजनेअतर्गंत तुम्ही एका तिकिटावरच 56 दिवसांपर्यंत प्रवास करु शकता. नेमकी काय आहे ही योजना आणि याचा प्रवाशांना कसा फायदा होणार जाणून घ्या. 56 दिवस आणि 1 तिकिट अशी…
Read MoreTag: tickets
IRCTC website Hacked By Shopkeeper sold tickets worth 30 lakhs;IRCTC ला एका दुकानदाराने मूर्ख बनवत लावला लाखोंचा चुना; साइट हॅक करून तत्काळ तिकीटांवर ताबा
( प्रगत भारत । pragatbharat.com) IRCTC website Hacked: इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) ची नाचक्की करणारी घटना समोर आली आहे. आयआरसीटीसीटची वेबसाईट एका व्यक्तीने हॅक केल्याची घटना समोर आली आहे. आरोपींनी वेबसाइटच हॅक करुन 30 लाख रुपयांची तत्काळ तिकिटेही विकली. आयआरसीटीसीच्या कारभारावर ही खूप मोठी चपराक मानली जात आहे. दरम्यान वेबसाईट हॅक करणाऱ्या 47 वर्षीय व्यक्तीला रेल्वे संरक्षण दलाने (RPF) अटक केली आहे. आरोपीचे रेल्वे तिकीट बुकिंगचे दुकान मोईनुद्दीन चिश्ती असे आरोपीचे नाव असून तो उत्तर प्रदेशातील दादरी येथील रहिवासी आहे. तो ग्रेटर नोएडा येथील अयोध्या गंजमध्ये तो…
Read MoreNever cancel these train tickets, railway employee told 3 important things
( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Railways Train Ticket : आता रेल्वेचा प्रवास करताना तुम्हाला एक काळजी घ्यावी लागणार आहे. कारण रेल्वेचं कन्फर्म तिकीट मिळणे खूप अवघड काम असल्याने अनेक लोक तिकीट बुकिंग काही दिवस अगोदर करुन घेतात, जेणेकरून त्यांना शेवटच्या क्षणी काळजी करण्याची गरज नाही. काही लोक असे असतात जे शेवटच्या क्षणी रेल्वे तिकीट बुक करतात. अशा परिस्थितीत रेल्वेचे तिकीट कन्फर्म मिळणे अवघड असते. तथापि, ट्रेनचे मार्ग देखील खूप महत्त्वाचे आहेत, कारण अनेक मार्ग मुंबई, दिल्ली सारख्या गजबजलेल्या ठिकाणांमधून जात असेल, तर या मार्गांवर रेल्वेचे कन्फर्म तिकीट मिळणे कठीण…
Read More