रेल्वेच्या एका तिकिटावर करु शकता 56 दिवस प्रवास, आत्ताच जाणून घ्या कसं ते|How to book circular journey tickets on Indian Railways in marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Railway: भारतीय रेल्वेचे जाळे हे जगातील चौथ्या क्रमांचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे. अमेरिका, चीन आणि रशियानंतर भारताचा नंबर लागतो. भारतात सध्या 7 हजाराहून अधिक रेल्वे स्थानक आहे. भारतीय रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी अनेक सुविधा निर्माण केल्या आहेत. मात्र, माहितीच्या अभावामुळं अनेक सुविधा या लोकापर्यंत पोहोचतच नाहीत. भारतीय रेल्वेची एक योजना प्रवाशांसाठी खूपच फायदेशीर आहे. या योजनेअतर्गंत तुम्ही एका तिकिटावरच 56 दिवसांपर्यंत प्रवास करु शकता. नेमकी काय आहे ही योजना आणि याचा प्रवाशांना कसा फायदा होणार जाणून घ्या.  56 दिवस आणि 1 तिकिट अशी…

Read More