भाजपच्या तिकिटावर निवडणुकीच्या रिंगणात उतरणात कंगना, मतदारसंघाबाबत मात्र सस्पेन्स

( प्रगत भारत । pragatbharat.com) Kangana Ranaut On Loksabha 2024: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत नेहमी तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळं चर्चेत असते. तिच्या चित्रपटांपेक्षा तिने केलेली वक्तव्य खूप गाजतात. अलीकडेच कंगना लोकसभा 2024ची निवडणूक लढणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र, कंगनाकडून यावर कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण किंवा प्रतिक्रिया आली नव्हती. मात्र आता तिच्या कुटुंबातील एका सदस्यानेच यावर प्रतिक्रिया दिली आहे. कंगना भाजपाकडून लोकसभा निवडणुक लढणार असण्याची माहिती तिच्या वडिलांनीच दिली आहे.  कंगना 2024ची लोकसभा निवडणूक लढणार असल्याच्या वृत्ताला तिचे वडिल अमरदीप रणौत यांनीच दुजोरा दिला आहे. भाजपच्या तिकिटावरच कंगना लोकसभा निवडणुकीला उभी…

Read More

रेल्वेच्या एका तिकिटावर करु शकता 56 दिवस प्रवास, आत्ताच जाणून घ्या कसं ते|How to book circular journey tickets on Indian Railways in marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Railway: भारतीय रेल्वेचे जाळे हे जगातील चौथ्या क्रमांचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे. अमेरिका, चीन आणि रशियानंतर भारताचा नंबर लागतो. भारतात सध्या 7 हजाराहून अधिक रेल्वे स्थानक आहे. भारतीय रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी अनेक सुविधा निर्माण केल्या आहेत. मात्र, माहितीच्या अभावामुळं अनेक सुविधा या लोकापर्यंत पोहोचतच नाहीत. भारतीय रेल्वेची एक योजना प्रवाशांसाठी खूपच फायदेशीर आहे. या योजनेअतर्गंत तुम्ही एका तिकिटावरच 56 दिवसांपर्यंत प्रवास करु शकता. नेमकी काय आहे ही योजना आणि याचा प्रवाशांना कसा फायदा होणार जाणून घ्या.  56 दिवस आणि 1 तिकिट अशी…

Read More

Train Ticket बुक करताय, आता ‘या’ प्रवाशांना तिकिटांवर मिळेल 75 टक्के सूट

( प्रगत भारत । pragatbharat.com) Train Ticket Discount: भारतीय रेल्वेचं नेटवर्क हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठं रेल्वे नेटवर्क आहे. यात अमेरिका, चीन आणि रशियानंतर भारताचा नंबर लागतो. भारतात सध्या ७ हजारांहून अधिक रेल्वे स्थानके आहेत. त्याचबरोबर, भारतात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्याही अधिक आहे. लांब पल्ल्याचा प्रवास करण्यासाठी सर्वसामान्य लोक रेल्वेचा प्रवास अधिक सुरक्षित आणि स्वस्त मानतात. तसंच, रेल्वे प्रशासनाकडूनही काही प्रवाशांना रेल्वेच्या तिकिटांत सूट दिली जाते. रेल्वेकडून ज्येष्ठ नागरिकांना तिकिट दरांत सूट दिली जाते. त्या व्यतिरिक्त आणखी काही प्रवाशांना तिकिट दरांत सूट मिळत आहे. जाणून घेऊया किती आणि कोणत्या…

Read More

IRCTC website Hacked By Shopkeeper sold tickets worth 30 lakhs;IRCTC ला एका दुकानदाराने मूर्ख बनवत लावला लाखोंचा चुना; साइट हॅक करून तत्काळ तिकीटांवर ताबा

( प्रगत भारत । pragatbharat.com) IRCTC website Hacked: इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) ची नाचक्की करणारी घटना समोर आली आहे. आयआरसीटीसीटची वेबसाईट एका व्यक्तीने हॅक केल्याची घटना समोर आली आहे. आरोपींनी वेबसाइटच हॅक करुन 30 लाख रुपयांची तत्काळ तिकिटेही विकली. आयआरसीटीसीच्या कारभारावर ही खूप मोठी चपराक मानली जात आहे. दरम्यान वेबसाईट हॅक करणाऱ्या 47 वर्षीय व्यक्तीला रेल्वे संरक्षण दलाने (RPF) अटक केली आहे.  आरोपीचे रेल्वे तिकीट बुकिंगचे दुकान  मोईनुद्दीन चिश्ती असे आरोपीचे नाव असून तो उत्तर प्रदेशातील दादरी येथील रहिवासी आहे. तो ग्रेटर नोएडा येथील अयोध्या गंजमध्ये तो…

Read More

तिकीट ट्रान्सफर करणं शक्य, तुमच्या तिकिटीवर दुसरी व्यक्ती करु शकते प्रवास; रेल्वेने सांगितली प्रक्रिया

( प्रगत भारत । pragatbharat.com) How to Change Passenger Name in Train: ट्रेनचं तिकीट कंफर्म केल्यानंतर  ते दुसऱ्याच्या नावे ट्रान्सफर करणं सहज शक्य आहे. जर तुम्हाला तुमच्या जागी दुसऱ्या व्यक्तीला प्रवासासाठी पाठवायचं असेल तर तुम्ही त्याच्या नावे तिकीट कंफर्म करु शकता. रेल्वेनेच याची पद्धत सांगितली आहे.   

Read More

Indian Railways कडून मोठी अपडेट; जनरल तिकिटावर प्रवास करणाऱ्यांना दिलासा , ‘या’ निर्णयाने प्रवासी खूश!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Railways General Ticket : तुम्ही जर रेल्वेतून प्रवास करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची. तुम्ही जनरल तिकीट (Railways General Ticket) काढून प्रवास करत असाल तर आनंदाची बातमी आहे. रेल्वेने आता जनरल तिकिटावर प्रवास करणाऱ्यांना मोठा दिलासा देताना प्रत्येकाला ट्रेनमध्ये तिकीट आणि जागा सहज मिळणार आहे. आता यापुढे तुम्हाला जनरल तिकिटातही रेल्वेमध्ये सीट मिळण्यात कोणतीही अडचण येणार नाही. भारतीय रेल्वेकडून सर्व वर्गांसाठी अनेक विशेष सुविधा पुरविल्या जात आहेत.  तुम्हाला कसे मिळेल जनरल तिकीट ? आता रेल्वेने अनारक्षित जनरल तिकीट बुक करण्यासाठी एक अ‍ॅप लॉन्च…

Read More