राहुल गांधी महत्वाकांक्षी आईचा पीडित मुलगा; कंगना रणावतची टीका, ‘त्यांना जबरदस्तीने…’

( प्रगत भारत । pragatbharat.com) LokSabha: बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजपाची हिमालच प्रदेशातील मंडी येथील उमेदवार कंगना रणावत सध्या निवडणुकीच्या प्रचारात व्यग्र आहे. कंगना सध्या काँग्रेसवर सडकून टीका करत असून, गांधी कुटुंबावर निशाणा साधला आहे. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यावर सोनिया गांधी यांचा दबाव असून, त्यांना जबरदस्ती राजकारणात आणल्याचं तिने म्हटलं आहे. ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत तिने काँग्रेसवर टीका केली.  “राहुल गांधी महत्त्वाकांक्षी आईचे पीडित पुत्र आहेत. आपण 3 इडियट्स चित्रपटात पाहिलं तशीच स्थिती आहे. मुलं हे कुटुंबवादाचे बळी ठरतात. राहुल गांधी यांच्याबाबतही तीच स्थिती आहे,” असं कंगना रणावत म्हणाली…

Read More

‘मी रिलेशनमध्ये…’, निशांत पिट्टीसोबतच्या ‘त्या’ फोटोवर कंगना रणौतचा खुलासा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Kangana Ranaut on Dating Rumours : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत ही कायमच विविध कारणांनी चर्चेत असते. बॉलिवूडची क्वीन म्हणून तिला ओळखले जाते. कंगना रणौतने नुकतंच अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला हजेरी लावली. यावेळी कंगना रणौत आणि प्रसिद्ध व्यावसायिक निशांत पिट्टी यांच्यासोबतचे अनेक फोटो व्हायरल झाले. यानंतर ते दोघे रिलेशनमध्ये असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आता खुद्द कंगना रणौतने यावर स्पष्टीकरण दिले आहे.  कंगना रणौत ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. काही तासांपूर्वीच कंगनाने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. या स्टोरीमध्ये तिने तिच्या रिलेशनशिपबद्दल गौप्यस्फोट केला…

Read More

भाजपच्या तिकिटावर निवडणुकीच्या रिंगणात उतरणात कंगना, मतदारसंघाबाबत मात्र सस्पेन्स

( प्रगत भारत । pragatbharat.com) Kangana Ranaut On Loksabha 2024: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत नेहमी तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळं चर्चेत असते. तिच्या चित्रपटांपेक्षा तिने केलेली वक्तव्य खूप गाजतात. अलीकडेच कंगना लोकसभा 2024ची निवडणूक लढणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र, कंगनाकडून यावर कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण किंवा प्रतिक्रिया आली नव्हती. मात्र आता तिच्या कुटुंबातील एका सदस्यानेच यावर प्रतिक्रिया दिली आहे. कंगना भाजपाकडून लोकसभा निवडणुक लढणार असण्याची माहिती तिच्या वडिलांनीच दिली आहे.  कंगना 2024ची लोकसभा निवडणूक लढणार असल्याच्या वृत्ताला तिचे वडिल अमरदीप रणौत यांनीच दुजोरा दिला आहे. भाजपच्या तिकिटावरच कंगना लोकसभा निवडणुकीला उभी…

Read More