( प्रगत भारत । pragatbharat.com) Bihar Political Crisis: बिहारमध्ये वेगवान राजकीय घडामोडी घडत असून, नितीश कुमार (Nitish Kumar) आज मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. नितीश कुमार राजीनामा देत पुन्हा एकदा एनडीएमध्ये सहभागी होऊ शकतात. नितीश कुमार भाजपासोबत मिळून सरकार स्थापन करण्याच्या प्रयत्नात आहेत. नितीश कुमार यांच्यासह काँग्रसचेही (Congress) 10 आमदार एनडीए सहभाग होऊ शकतात अशी सूत्रांची माहिती आहे. यासाठीच नितीश कुमार यांनी आपले सर्व नियोजित सरकारी कार्यक्रम रद्द केले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बहुमाताचा 123 आकडा पार करण्यासाठी एनडीएला काँग्रेसच्या 10 आमदारांची साथ मिळू शशकते. भाजपा सूत्रांच्या माहितीनुसार, 10 पेक्षा…
Read MoreTag: भजपचय
काँग्रेसला देणगी द्यायला जाल तर भाजपच्या खात्यात जातील पैसे! Donate for Desh मोहिमेत मोठा घोळ
( प्रगत भारत । pragatbharat.com) Congress Donation Campaign : आगामी लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेसने जोरदार तयारी सुरु केली आहे. यासोबात ऑनलाइन देणग्या गोळा करण्यासाठी काँग्रेसने ‘डोनेट फॉर देश’ (Donate for Desh) नावाची मोहीम सुरू केली आहे. काँग्रेसने या मोहिमेद्वारे देशभरातील लोकांना 138, 1,380 रुपये, 13,800 रुपये किंवा 10 पट रक्कम पक्षाच्या 138 व्या स्थापना दिनापूर्वी दान करण्याचे आवाहन केले आहे. दुसरीकडे ‘जनतेचा पैसा हडप करण्याचा आणि गांधी कुटुंबाला समृद्ध करण्याचा हा आणखी एक प्रयत्न आहे’ असा आरोप करत भाजपने या मोहिमेवर टीका केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे काँग्रेसने ज्या वेबसाईटद्वारे देणगी…
Read Moreभाजपच्या तिकिटावर निवडणुकीच्या रिंगणात उतरणात कंगना, मतदारसंघाबाबत मात्र सस्पेन्स
( प्रगत भारत । pragatbharat.com) Kangana Ranaut On Loksabha 2024: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत नेहमी तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळं चर्चेत असते. तिच्या चित्रपटांपेक्षा तिने केलेली वक्तव्य खूप गाजतात. अलीकडेच कंगना लोकसभा 2024ची निवडणूक लढणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र, कंगनाकडून यावर कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण किंवा प्रतिक्रिया आली नव्हती. मात्र आता तिच्या कुटुंबातील एका सदस्यानेच यावर प्रतिक्रिया दिली आहे. कंगना भाजपाकडून लोकसभा निवडणुक लढणार असण्याची माहिती तिच्या वडिलांनीच दिली आहे. कंगना 2024ची लोकसभा निवडणूक लढणार असल्याच्या वृत्ताला तिचे वडिल अमरदीप रणौत यांनीच दुजोरा दिला आहे. भाजपच्या तिकिटावरच कंगना लोकसभा निवडणुकीला उभी…
Read Moreएका महिन्यात बंगले रिकामी करा, भाजपाच्या 8 खासदारांना आदेश; नेमकं काय झालं?
( प्रगत भारत । pragatbharat.com) भाजपाच्या 8 खासदारांना घरं रिकामी करण्यासाठी नोटीस पाठवण्यात आली आहे. लोकसभा गृहनिर्माण समितीने ही नोटीस पाठवली असून, एका महिन्यात घरं रिकामी करण्यास सांगण्यात आलं आहे.
Read Moreमोठी बातमी! भाजपाच्या 10 खासदारांचा तडकाफडकी राजीनामा; केंद्रीय मंत्र्यांचाही समावेश
( प्रगत भारत । pragatbharat.com) BJP Lok Sabha MP Resign: लोकसभेचं हिवाळी अधिवेशन सुरु झाल्यानंतर तिसऱ्याच दिवशी भारतीय जनता पार्टीच्या अनेक खासदारांनी एकाच वेळी राजीनामा दिल्याचं पाहायला मिळत आहे.
Read Moreदेशात चारच जाती महत्वाच्या; भाजपच्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिली प्रतिक्रिया
( प्रगत भारत । pragatbharat.com) मोदी म्हणजे गॅरेंटी पूर्ण करण्याची गॅरेंटी. दिल्लीतल्या मुख्यालयातून नारीशक्तिला दिलेली आश्वासनं पूर्ण करणार असल्याचे आश्वासन मोदींनी दिले. भ्रष्टाचारामुळे काँग्रेस सत्तेबाहेर असा घणाघात मोदींनी केला.
Read More