( प्रगत भारत । pragatbharat.com) भाजपाच्या 8 खासदारांना घरं रिकामी करण्यासाठी नोटीस पाठवण्यात आली आहे. लोकसभा गृहनिर्माण समितीने ही नोटीस पाठवली असून, एका महिन्यात घरं रिकामी करण्यास सांगण्यात आलं आहे.
Read MoreTag: रकम
चादर, बॅग, पोती….जिथे दिसेल तिथे नुसतं सोनं; सर्वात मोठ्या चोरीचा उलगडा; अख्खं शोरुम केलं होतं रिकामी
( प्रगत भारत । pragatbharat.com) राजधानी दिल्लीत रविवारी चोरट्यांनी अख्खं ज्वेलरी शोरुम लुटल्याने खळबळ उडाली होती. चोरांनी तब्बल 25 कोटींचं सोनं लुटलं होतं. दरम्यान पोलिसांनी या चोरीच्य गुन्ह्याचा उलगडा करण्यात यश आलं आहे. पोलिसांनी छत्तीसगडमधून तीन चोरांना अटक केली आहे. त्यांच्याकडे चोरी केलेलं सोनंही सापडलं आहे. अटक केलेल्यांमध्ये मास्टरमाइंडचाही समावेश आहे. पोलिसांच्या चोरांच्या ठिकाणावर छापा मारला असताना चादरीवर पसरुन ठेवलेलं सोनं पाहून हादरले. कारण चादरीवर तब्बल 18 किलोहून अधिक सोनं ठेवण्यात आलं होतं. पोलीस छापा मारण्यासाठी पोहोचले असता चादर, बॅग आणि पोत्यांमध्ये सोनं लपवून ठेवण्यात आलं होतं. बिलासपूर पोलिसांच्या एसीसीयू…
Read Moreपंतप्रधान मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणादरम्यान रिकामी ठेवलेली ही खूर्ची कोणाची? फोटो व्हायरल
( प्रगत भारत । pragatbharat.com) आज भारताचा 77 वा स्वातंत्र्यदिन साजरा केला जात असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सकाळी लाल किल्ल्यावरुन (Red Fort) देशवासियांना संबोधित केलं. या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी गर्दी केली होती. मात्र यावेळी एक खूर्ची रिकामी होती. ही खूर्ची काँग्रसेचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे (Mallikarjun Kharge) यांच्यासाठी राखीव होती. मल्लिकार्जून खरगे या कार्यक्रमाला आलेच नाही. दरम्यान, काँग्रेस पक्षाने यावर स्पष्टीकरण दिलं असून सुरक्षेच्या कारणास्तव पक्षाचे अध्यक्ष खरगे कार्यक्रमाला अनुपस्थित राहिले असं सांगितलं आहे. मल्लिकार्जून खरगे यांनी लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाला गैरहजेरी लावल्याने सध्या चर्चा रंगली…
Read MoreYogini Ekadashi 2023 : योगिनी एकादशी कधी आहे? विष्णूची पूजा केल्यास तिजोरी कधीच रिकामी राहत नाही
( प्रगत भारत । pragatbharat.com) Yogini Ekadashi 2023 : आषाढ पक्षातील एकादशीला योगिनी एकादशी असं म्हणतात. सर्व पापापासून मुक्ती मिळवण्यासाठी आणि तिजोरीत कायम पैसा राहण्यासाठी या दिवशी विष्णूची पूजा केली जाते. Updated: Jun 13, 2023, 07:27 AM IST yogini ekadashi 2023 14 june shubh muhurat pujan vidhi importance in marathi
Read More