Panchang Today : आज चंद्र मंगळ नवपंचम योग! काय सांगत बुधवारचं पंचांग?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 27 March 2024 in marathi : पंचांगानुसार फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील पक्षातील द्वितीया तिथी 5 वाजेपर्यंत आहे त्यानंतर तृतीया तिथी आहे. पंचांगानुसार चंद्र मंगळ नवव्या पंचम योगासह हर्षन योग, बुधादित्य योग आणि चित्रा नक्षत्र यांचा शुभ संयोग आहे. चंद्र तूळ राशीत आहे (wednesday Panchang)  तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज बुधवार म्हणजे गणरायाची उपासना करण्याचा दिवस आहे. अशा या बुधवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (today panchang 27 March ashubh muhurat rahu kaal…

Read More

9 वर्षांनंतर चंद्र जागा बदलणार? 2030 समुद्राला प्रचंड मोठी भरती येणार आणि पृथ्वी…

( प्रगत भारत । pragatbharat.com) जगावर एक मोठ संकट येणार आहे. चंद्रामुळे पृथ्वीला महाप्रलयाचं ग्रहण लागणार आहे. कारण चंद्र आपली जागा बदलणार आहे. 

Read More

Panchang Today : फाल्गुन महिन्यातील सप्तमी तिथीसह शनि चंद्र चतुर्थ दशम योग! काय सांगत शनिवारचं पंचांग?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 16 March 2024 in marathi : पंचांगानुसार फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी आहे. चंद्र वृषभ राशीत असणार आहे. पंचांगानुसार शनि चंद्र चतुर्थ दशम योगसह प्रीति योग, आयुष्मान योग आणि रोहिणी नक्षत्र यांचा शुभ  संयोग आहे. (saturday Panchang)  तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज शनिवार म्हणजे शनिदेव आणि हनुमानजींची उपासना करण्याचा दिवस आहे. अशा या शनिवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (today panchang 16 March ashubh muhurat rahu kaal ashadha and sadhya yog…

Read More

Panchang Today : आज माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील द्वितीय तिथीसह शुक्र चंद्र नवपंचम योग! काय सांगत सोमवारचं पंचांग?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 26 February 2024 in marathi : पंचांगानुसार आज माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील द्वितीया तिथी आहे. शुक्र आणि चंद्र एकमेकांपासून नवव्या आणि पाचव्या भावात असतील, त्यामुळे शुक्र आणि चंद्राचा नववा योगातून नवपंचम योग निर्माण झाला आहे. पंचांगानुसार रुचक राजयोग, त्रिग्रही योग आणि उत्तरा फाल्गुनी नक्षत्र यांचा शुभ संयोग जुळून आला आहे. सिंह राशीनंतर चंद्र कन्या राशीत असणार आहे. (monday Panchang)  तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज सोमवार म्हणजे भगवान शंकरची उपासना करण्याचा दिवस आहे. अशा या सोमवारचं…

Read More

Sankashti Chaturthi 2024 : फेब्रुवारीमध्ये कधी आहे द्विजप्रिया संकष्टी चतुर्थी? तिथी, पूजा शुभ वेळ, चंद्र अर्घ्य वेळ जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Dwijapriya Sankashti Chaturthi 2024 : हिंदू धर्मात कोणतेही शुभ कार्य सुरु करण्यापूर्वी श्रीगणेशा करतो. कारण हा विघ्नहर्ता शुभ कार्यातील विघ्न दूर करतो. हिंदू धर्मात प्रत्येक दिवस आणि सण हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केला आहे. मंगळवार आणि बुधवार हा गणरायाला समर्पित आहे. तर महिन्यातील गणेश चतुर्थी, संकष्टी चतुर्थी आणि विनायक चतुर्थी ही बाप्पाला समर्पित करण्यात आली आहे. फेब्रुवारी महिन्यातील संकष्टी चतुर्थी कधी आहे, हे जाणून घ्या. पंचांगानुसार  फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला द्विजप्रिया संकष्टी चतुर्थी साजरी करण्यात येते.  (Sankashti Chaturthi 2024 When is…

Read More

Panchang Today : आज पौष महिन्यातील ज्‍येष्‍ठ नक्षत्रासह सर्वार्थ सिद्धी व शनि चंद्र केंद्र योग! काय सांगत सोमवारचं पंचांग?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 05 February 2024 in marathi : पंचांगानुसार आज पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील दशमी तिथी संध्याकाळी 5.27 वाजेपर्यंत असून त्यानंतर एकादशी तिथीला सुरुवात होईल. ज्येष्ठ नक्षत्र आणि सर्वार्थ सिद्धीसह शनि चंद्र केंद्र योग, ध्रुव योग आहे. (Monday Panchang)  तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज सोमवार म्हणजे भगवान शंकराची उपासना करण्याचा दिवस आहे. अशा या सोमवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (today panchang 05 February 2024 ashubh muhurat rahu kaal ashadha and panchak and monday…

Read More

चंद्र आकुंचित पावतोय? पाणी शोधण्यास गेलेल्या संशोधकांसाठी धोक्याची घंटा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Moon is shrinking: दक्षिण ध्रुवावरील भूकंप आणि फॉल्ट लाइन्स हे चंद्र आकुंचित होण्याचे कारण मानले जात आहे. 

Read More

Ram Mandir प्राण प्रतिष्ठेच्या निमित्ताने एस्सेल ग्रुप समूह चेअरमन डॉ. सुभाष चंद्रा यांनी लाँच केलं Hyper Local App PINEWZ

( प्रगत भारत । pragatbharat.com) Hyper Local News App Pinewz: झी समूहाचे संस्थापक डॉक्टर सुभाष चंद्रा यांनी आज अयोध्येतून एक अॅप लाँच केले आहे. 

Read More

Weather Updates : मुंबई गारठली! राज्याच्या बहुतांश भागात तापमान 10 अंशांखाली, ‘इथं’ धुक्याची चादर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Weather Updates : अवकाळीनं धुमाकूळ घातल्यानंतर महाराष्ट्रातील थंडीनं पुन्हा एकदा या पावसावर मात करत दमदार पुनरागमन केलं आहे. उत्तरेकडे पुन्हा एकदा थंडीचं प्रमाण वाढल्यामुळं ही शीतलहर आता थेट महाराष्ट्राच्या दिशेनं पुढे सरकली असून, परिणामी मुंबईसह राज्याच्या बहुतांश भागांमध्ये थंडीचा कडाका वाढला आहे. सोमवारपासूनच राज्यात थंडी वाढण्यास सुरुवात झाली असून, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तापमान 10 अंशांच्या खाली राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.  मध्य महाराष्ट्रासह नागपूर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, नाशिक इथंही तापमानात लक्षणीय घट नोंदवली जात असून, पुढील काही दिवसांसाठी हीच परिस्थिती कायम राहील असा…

Read More

Vinayak Chaturthi 2024 : विनायक चतुर्थीला चंद्र षष्ठ योग! ‘या’ राशींना बंपर धनलाभ

( प्रगत भारत । pragatbharat.com) Vinayak Chaturthi 2024 : जानेवारी महिन्यातील पहिली विनायक चतुर्थी ही काही राशींसाठी वरदान ठरणार आहे. 14 जानेवारीला चंद्र शनीच्या कुंभ राशीत गोचर केलंय. त्यात आज मकर संक्रांतीचा आदल्या दिवस भोगी तर कुठे लोहरी म्हणून साजरा करण्यात येणार आहे. आज चंद्र षष्ठ योग, रवि योग आणि धनिष्ठ नक्षत्र यांचा शुभ संयोग तयार करत आहे. या योगामुळे काही राशींना बंपर आर्थिक लाभ होणार आहे. (Chandra Shashta Yoga on Vinayaka Chaturthi A bumper bonus for these zodiac sign) वृषभ रास या राशीचे लोक मालमत्ता खरेदी करणार आहेत. मानसिक…

Read More