Panchang Today : आज द्विजप्रिया संकष्टी चतुर्थी तिथीसह सर्वार्थ सिद्धी योग! काय सांगत बुधवारचं पंचांग?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 28 February 2024 in marathi : पंचांगानुसार आज माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी आहे. आज संकष्टी चतुर्थी आहे. जी चतुर्थी मंगळवारी किंवा बुधवारी येते त्याला अधिक विशेष असते. कारण मंगळवार आणि बुधवार हे वार गणेशाला समर्पित आहेत. त्यामुळे या तिथील द्विजप्रिया संकष्टी चतुर्थी असं म्हटलं जातं. पंचांगानुसार गण्ड योग, वृद्धि योग, सर्वार्थ सिद्धी योग आणि चित्रा नक्षत्र यांचा शुभ संयोग जुळून आला आहे. चंद्र कन्या राशीत असणार रात्री 21:00 वाजता तूळ राशीत असणार आहे. (Wednesday Panchang)  तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या…

Read More

Sankashti Chaturthi 2024 : फेब्रुवारीमध्ये कधी आहे द्विजप्रिया संकष्टी चतुर्थी? तिथी, पूजा शुभ वेळ, चंद्र अर्घ्य वेळ जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Dwijapriya Sankashti Chaturthi 2024 : हिंदू धर्मात कोणतेही शुभ कार्य सुरु करण्यापूर्वी श्रीगणेशा करतो. कारण हा विघ्नहर्ता शुभ कार्यातील विघ्न दूर करतो. हिंदू धर्मात प्रत्येक दिवस आणि सण हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केला आहे. मंगळवार आणि बुधवार हा गणरायाला समर्पित आहे. तर महिन्यातील गणेश चतुर्थी, संकष्टी चतुर्थी आणि विनायक चतुर्थी ही बाप्पाला समर्पित करण्यात आली आहे. फेब्रुवारी महिन्यातील संकष्टी चतुर्थी कधी आहे, हे जाणून घ्या. पंचांगानुसार  फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला द्विजप्रिया संकष्टी चतुर्थी साजरी करण्यात येते.  (Sankashti Chaturthi 2024 When is…

Read More