Sankashti Chaturthi 2024 : संकष्टी चतुर्थीला चंद्रदर्शनाला एवढं महत्त्व का आहे? पाहा, मान्यता अन् प्रचलित कथा

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Horoscope 27 March 2024 : ‘या’ राशींच्या व्यक्तींना नोकरीच्या ठिकाणी पदोन्नतीची संधी आहे!

Read More

Sankashti Chaturthi 2024 : बुधवारी माघ संकष्ट चतुर्थी! शुभ मुहूर्त आणि तुमच्या शहरात चंद्रोदयाची वेळ जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Sankashti Chaturthi 2024 : हिंदू धर्मात सर्व देवदेवतांची पूजा आणि उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो. कुठलीही पूजा असो किंवा शुभ कार्य सर्वप्रथम गणेशाची आराधना करण्यात येते. बाप्पा हा विघ्नहर्ता असून तो सर्व संकट दूर करतो. अशात प्रत्येक महिन्यातील कृष्ण आणि शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थीचे व्रत केलं जातं. माघ महिन्यातील संकष्ट चतुर्थी ही बुधवारी 28 फेब्रुवारीला करण्यात येणार आहे. माघ महिन्यातील संकष्ट चतुर्थीला द्विजप्रिया संकष्टी चतुर्थी असं म्हणतात. (Sankanshti Chaturthi 2024 Date Chandroday Time Ganesh Puja Shubh Muhurat and Importance Dwijapriya Sankanshti Chaturthi…

Read More

Sankashti Chaturthi 2024 : फेब्रुवारीमध्ये कधी आहे द्विजप्रिया संकष्टी चतुर्थी? तिथी, पूजा शुभ वेळ, चंद्र अर्घ्य वेळ जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Dwijapriya Sankashti Chaturthi 2024 : हिंदू धर्मात कोणतेही शुभ कार्य सुरु करण्यापूर्वी श्रीगणेशा करतो. कारण हा विघ्नहर्ता शुभ कार्यातील विघ्न दूर करतो. हिंदू धर्मात प्रत्येक दिवस आणि सण हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केला आहे. मंगळवार आणि बुधवार हा गणरायाला समर्पित आहे. तर महिन्यातील गणेश चतुर्थी, संकष्टी चतुर्थी आणि विनायक चतुर्थी ही बाप्पाला समर्पित करण्यात आली आहे. फेब्रुवारी महिन्यातील संकष्टी चतुर्थी कधी आहे, हे जाणून घ्या. पंचांगानुसार  फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला द्विजप्रिया संकष्टी चतुर्थी साजरी करण्यात येते.  (Sankashti Chaturthi 2024 When is…

Read More

Sankashti Chaturthi 2024 : ‘या’ दिवशी आहे वर्षातील पहिली संकष्टी चतुर्थी, जाणून घ्या तिथी, मुहूर्त, पूजाविधी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Sankashti Chaturthi 2024 : हिंदू धर्मात देवी देवतांच्या पूजेला अतिशय महत्त्व असून आठवड्यातील प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित करण्यात आला आहे. मंगळवार, बुधवार हा गणरायाला समर्पित वार आहे. त्याशिवाय पंचांगानुसार प्रत्येक महिन्यातील शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला विशेष महत्त्व आहे. चतुर्थी हा बाप्पाला समर्पित असू यादिवशी गणरायाला प्रसन्न करण्यासाठी व्रत केल जात. या चतुर्थीला लंबोदर संकष्टी चतुर्थी या नावाने ओळखलं जातं. (Sankashti Chaturthi 2024 or lambodara sankashti chaturthi puja vidhi know puja samagri list mantra Sakat Chauth) या वर्षातील पहिली संकष्टी…

Read More

Vinayak Chaturthi 2024 : विनायक चतुर्थीला चंद्र षष्ठ योग! ‘या’ राशींना बंपर धनलाभ

( प्रगत भारत । pragatbharat.com) Vinayak Chaturthi 2024 : जानेवारी महिन्यातील पहिली विनायक चतुर्थी ही काही राशींसाठी वरदान ठरणार आहे. 14 जानेवारीला चंद्र शनीच्या कुंभ राशीत गोचर केलंय. त्यात आज मकर संक्रांतीचा आदल्या दिवस भोगी तर कुठे लोहरी म्हणून साजरा करण्यात येणार आहे. आज चंद्र षष्ठ योग, रवि योग आणि धनिष्ठ नक्षत्र यांचा शुभ संयोग तयार करत आहे. या योगामुळे काही राशींना बंपर आर्थिक लाभ होणार आहे. (Chandra Shashta Yoga on Vinayaka Chaturthi A bumper bonus for these zodiac sign) वृषभ रास या राशीचे लोक मालमत्ता खरेदी करणार आहेत. मानसिक…

Read More

Sankashti Chaturthi 2024 : नवीन वर्षातली पहिली संकष्टी चतुर्थी कधी आहे? तिथी, शुभ मुहूर्त जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Sankashti Chaturthi 2024 : प्रत्येक महिन्यात दोन चतुर्थी असतात एक विनायक आणि दुसरी संकष्टी. नवीन वर्षाला सुरुवात झाली असून या वर्षातील पहिली विनायक आणि संकष्टी चतुर्थी कधी आहे त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. या दोन्ही चतुर्थी लाडक्या बाप्पा विघ्नहर्ता गणरायाला समर्पित केल्या आहेत. यादिवशी गणरायाची सदैव कृपादृष्टी राहण्यासाठी व्रत केलं जातं. हिंदू पंचांगानुसार या वर्षभरात कधी संकष्टी आहे त्याबद्दल जाणून घेऊयात. (When is the first Sankashti Chaturthi and vinayak chaturthi 2024 of the new year Know Tithi  auspicious time and religious significance) नवीन वर्षातील…

Read More

Sankashti Chaturthi 2023 : रावणाने अखुरथ संकष्टीचे व्रत का केले? जाणून घ्या कथा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Akhuratha Sankashti Chaturthi December 2023 Date And Time : हिंदू धर्मात संकष्टी चतुर्थीला विशेष महत्त्व दिले जाते. तर मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी व्रत पाळले जाते. या दिवशी  बुद्धी, ज्ञान आणि संपत्तीची देवता असलेल्या गणेशाची पूजा केली जाते. त्यातच आज (29 डिसेंबर) 2023 मधील वर्षातील शेवटची संकष्टी चतुर्थी आहे. तर दुसरीकडे प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी आणि पौष महिन्यातील चतुर्थी तिथीला अखुरथ संकष्टी चतुर्थी मानले जातेय.  हिंदू धर्मात संकष्टी चतुर्थीचे व्रत फार महत्वाचे मानले जाते. हिंदू धर्मात श्रीगणेशाला प्रथम पूजनीय मानले…

Read More

Akhuratha Sankashti Chaturthi 2023 Vrat Date Moon Rise Time Puja Vidhi And Significance in Marathi; 2023 या वर्षाची शेवटची संकष्टी चतुर्थी 30 डिसेंबरला, पूजा अशी करा, चंद्रोदयाची ‘ही’ वेळ

( प्रगत भारत । pragatbharat.com) Sankashti Chaturthi 2023 : हिंदू पंचागानुसार, पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थीला अखुरथ संकष्टी चतुर्थी व्रत पाळले जाते. या दिवशी बुद्धी, ज्ञान आणि संपत्तीची देवता असलेल्या गणेशाची पूजा विधीपूर्वक केली जाते. या दिवशी उपवास केला जातो. तसेच रात्री चंद्र देवाची पूजा करून त्याला जल अर्पण केले जाते.  आणि यानंतर व्रत सोडला जातो. चतुर्थी तिथीचे व्रत करून श्रीगणेशाची आराधना केल्याने सर्व प्रकारचे संकट दूर होतात, असा विश्वास आहे. गणेश पुराणानुसार अखुरथ संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्यास सौभाग्य आणि संतानप्राप्तीची इच्छा पूर्ण होते. अशा परिस्थितीत, अखुरथ संकष्टी चतुर्थी 2023…

Read More

Today Ganadhip Sankashti Chaturthi See when is the auspicious time and moon rise time

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ganadhipa Sankashti Chaturthi Vrat: आज गणाधिप संकष्टी चतुर्थी (Sankashti Chaturthi) आहे. मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला गणाधिप संकष्टी चतुर्थी म्हणतात. या महिन्यात येणाऱ्या या सणाचं विशेष महत्त्व देण्यात येत. गणाधिप संकष्टी चतुर्थीच्या दिवशी व्रत करून पूर्ण विधीवत पूजा केल्याने सर्व संकट दूर होतात. यावेळी गणाधिप संकष्टी चतुर्थीच्या दिवशी 3 शुभ योग तयार होत आहेत.  गणाधिप संकष्टी चतुर्थीचा दिवस खूप खास मानला जातो. कारण आज दुपारी 03:01 पासून सर्वार्थ सिद्धी योग तयार झाला आहे. तर उद्या म्हणजेच दिवशी म्हणजे शुक्रवारी सकाळी 06:56 पर्यंत असणार आहे.…

Read More

Sankashti Chaturthi And Ganadhipa Sankashti Chaturthi Upay For Your Luck and Make Rich; संकष्टी चतुर्थीला ‘हे’ उपाय करून उजळेल भाग्य, धनवान होण्याचं मिळेल वरदान

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ganadhipa Sankashti Chaturthi 2023 Date: वर्षातील सर्व चतुर्थीच्या तारखा गणेशाला समर्पित आहेत. यापैकी काही चतुर्थीच्या तारखा विशेष मानल्या जातात. गणाधिप संकष्टी चतुर्थी देखील यापैकी एक आहे. मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला ‘गणाधिप संकष्टी चतुर्थी’ म्हणतात. गणाधिप संकष्टी चतुर्थीचे व्रत ठेवून या दिवशी विधीनुसार श्रीगणेशाची पूजा केल्याने सर्व संकटांपासून मुक्ती मिळते. यावर्षी गणाधिप संकष्टी चतुर्थी व्रत बुधवार, ३० नोव्हेंबर २०२३ रोजी येणार आहे. याशिवाय गणाधिप संकष्टी चतुर्थीच्या दिवशी काही विशेष उपाय केल्याने व्यक्तीला अपार सुख, समृद्धी, धन आणि कीर्ती प्राप्त होते. गणाधिप संकष्टी चतुर्थी…

Read More