अनंत चतुर्दशीला बाप्पाच्या विसर्जनासाठी चौपाटीवर जाताय, ‘या’ वेळेत करु नका विसर्जन

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ganseh Visarjan 2023: अनंत चतुर्दशीला (Ananta Chaturdashi) बाप्पाला भक्तिभावाने निरोप दिला जातो. पुढच्या वर्षी लवकर या असे म्हणत ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढत गणरायाचे विसर्जन केले जाते. यंदा अनंत चतुर्दशी 28 सप्टेंबर 2023 रोजी आहे. मुंबईत बाप्पाच्या विसर्जनासाठी मुंबई महानगरपालिकेकडून विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. अनेक भागात कृत्रिम टँक उभारण्यात आले आहे. तर, मुंबईतील चौपाट्यांवरही विसर्जनची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचवेळी बाप्पाच्या विसर्जनासाठी समुद्र किनारी कधी जावे, हीदेखील महापालिकेने जारी केले आहे. (Ganesh Viserjan At Mumbai) आनंद चतुर्दशीच्या दिवशी समुद्राला सकाळी 11 वाजता 4.56 मीटरची भरती…

Read More

Ganesh Chaturthi 2023 : चतुर्महायोगात श्रीगणेश चतुर्थी! बाप्पाच्या मंगळवारी दुर्लभ दुग्धशर्करा योग, प्राणप्रतिष्ठापनेसाठी फक्त 2 शुभ मुहूर्त

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ganesh Chaturthi Ganpati Sthapana Muhurat 2023 : पुराणानुसार भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील स्वाती नक्षत्र आणि अभिजीत मुहूर्त असताना, माता पार्वतीने मातीची मूर्ती बनवली आणि भगवान शंकराने त्यात प्राण अर्पण केला. अशाप्रकारे मंगळवारी गणेशाचा जन्म झाला. यंदाची गणेश चतुर्थी अतिशय खास आहे. कारण यंदा बाप्पाच्या जन्मदिनीच मंगळवारी गणेश चतुर्थी आली आहे. हा दुर्लभ दुग्धशर्करा योग अतिशय शुभ मानला जातो आहे. (ganesh chaturthi 2023 date shubh muhurta yog and significance ganpati bappa sthapana video ) यंदा गणेश स्थापनेला शश, गजकेसरी, अमला आणि पराक्रम नावाचा राजयोग असा चतुर्महायोग जुळून…

Read More

Ganesh Chaturthi 2023 : कसं असावं बाप्पाच्या नैवेद्याचं पान ‘हा’ पदार्थ अजिबात विसरु नका; नाहीतर…पाहा Video

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ganesh Chaturthi 2023 : मंगळवारी 19 सप्टेंबरला विघ्नहर्ता (Ganeshotsav 2023), गणेशाचं आगमन घरोघरी आणि मंडपात होणार आहे. कुठे दीड दिवस तर काही जणांकडे पाच तर काही भक्तांकडे बाप्पा 10 दिवस राहायला येतो. अशावेळी घरातील लहानपासून मोठ्यापर्यंत सगळे बाप्पाच्या सेवेत मग्न असतात. घरातील स्त्रीया या बाप्पाला त्यांच्या आवडीचे मोदक नैवेद्यात दाखवतात. बाप्पाच्या सेवेत काही कमी पडून नये अशी प्रत्येक भक्ताची इच्छा असते. (Ganesh Chaturthi 2023 Bhog Thali How to serve a traditional Marathi thaali video) सर्वांच्या इच्छा पूर्ण करणारा विघ्नहर्ता बाप्पा जेव्हा घरात असतो तेव्हा त्याच्या…

Read More