( प्रगत भारत । pragatbharat.com) Ganesh Chaturthi Ganpati Sthapana Muhurat 2023 : पुराणानुसार भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील स्वाती नक्षत्र आणि अभिजीत मुहूर्त असताना, माता पार्वतीने मातीची मूर्ती बनवली आणि भगवान शंकराने त्यात प्राण अर्पण केला. अशाप्रकारे मंगळवारी गणेशाचा जन्म झाला. यंदाची गणेश चतुर्थी अतिशय खास आहे. कारण यंदा बाप्पाच्या जन्मदिनीच मंगळवारी गणेश चतुर्थी आली आहे. हा दुर्लभ दुग्धशर्करा योग अतिशय शुभ मानला जातो आहे. (ganesh chaturthi 2023 date shubh muhurta yog and significance ganpati bappa sthapana video ) यंदा गणेश स्थापनेला शश, गजकेसरी, अमला आणि पराक्रम नावाचा राजयोग असा चतुर्महायोग जुळून…
Read MoreTag: मगळवर
Tuesday Totke : मंगळवारी केलेल्या 'या' उपायाने प्रत्येक अडथळा होईल दूर, बजरंगबलीची राहील कृपा
( प्रगत भारत । pragatbharat.com) Tuesday Upay : मंगळवार हा हनुमानचा दिवस आहे. असे सांगितले जाते की, या दिवशी बजरंगबली मनापासून प्रार्थना आणि व्रत केले तर त्याचे फळ मिळते. मंगळवारी एक छोटा उपाय केला तर तुमच्या कामात येणारा अडथळा दूर होईल. तसेच बजरंगबलीची तुमच्यावर कृपा राहील.
Read Moreहनुमानाची या राशीच्या लोकांवर नेहमीच कृपा राहते, मंगळवारी उपवास करण्याचे हे फायदे
( प्रगत भारत । pragatbharat.com) Hanuman favourite zodiac sign : अनेक जण हनुमानाची उपासना करतात. संकटावर मात करण्यासाठी ही उपासना महत्त्वाची मानली जाते. संकट टाळायचे असेल तर हनुमानाची कृपा गरजेची असते. हनुमानाची कृपा असेल तर व्यक्तीची त्रास आणि समस्यांपासून सुटका होते. बजरंगबली त्याचे रक्षण करतो. म्हणूनच लोक हनुमानजींना प्रसन्न करण्यासाठी मंगळवारी उपवास करतात, त्यांची पूजा करतात, हनुमानाला वस्त्र अर्पण करतात. पण काही राशीचे लोक या बाबतीत भाग्यवान असतात. या राशीच्या लोकांवर हनुमानजींची विशेष कृपा असते, ज्यामुळे ते अनेक प्रकारच्या समस्या आणि त्रासांपासून त्यांना अभय मिळते. एखाद्यावेळी त्यांच्यावर काही संकट आले…
Read More