महात्मा गांधींसोबत फोटोंमध्ये नेहमीच दिसणारी ही महिला कोण? जाणून चकित व्हा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Who Is This Women With Mahatma: देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदा मंत्रिमंडळाची स्थापना झाली तेव्हा पंतप्रधान जवाहरलाल नेहरुंच्या मंत्रिमंडळामध्ये एका महिलेचाही समावेश होता. ही महिला अनेकदा महात्मा गांधींबरोबर फोटोंमध्येही दिसून यायची. तुम्हीही महात्मा गांधींच्या अनेक जुन्या फोटोंमध्ये या महिलेला पाहिलं असेल. विशेष म्हणजे महात्मां गांधीच्या सांगण्यावरुनच या महिलेला देशाच्या पहिल्या मंत्रीमंडळात स्थान मिळालं होतं. मात्र ही महिला नेमकी होती तरी कोण? असा प्रश्न आता तुम्हालाही पडला असेल. यासंदर्भात आपण आज या महिलेच्या 135 व्या जयंतीनिमित्त तिच्याबद्दल जाणून घेणार आहोत. कोण आहे ही महिला? आपण ज्या महिलेबद्दल…

Read More

जपानमध्ये नेहमीच क्लीन शेव्ह का असतात पुरूष? हे आहे कारण

( प्रगत भारत । pragatbharat.com) Japanese Boys Beards: जपान देशातील नागरिकांच्या चेहऱ्याची ठेवण एका विशिष्ट्य प्रकारची असते. तुम्ही कधी पाहिलं असेल तर जपानी नागरिक कधीच दाढी वाढवत नाहीत. अशावेळी तुम्हाला जपानमध्ये नागरिक दाढी का वाढवत नाहीत नेहमीच क्लीन शेव्ह का करतात, असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का. जपानी नागरिक जाणुनबुझून दाढी ठेवत नाहीत की हे अनुवंशिक आहे. तसं पाहायला गेलं तर थंड प्रदेश असलेल्या प्रदेशात राहणाऱ्या लोकांच्या शरीरावर खूप केस असतात आणि जपानमधील वातावरणही नेहमी थंड असते. मग जपानी नागरिक दाढी का वाढवत नाहीत. जाणून घेऊया यामागचे कारण जगातील प्रत्येक…

Read More

हनुमानाची या राशीच्या लोकांवर नेहमीच कृपा राहते, मंगळवारी उपवास करण्याचे हे फायदे

( प्रगत भारत । pragatbharat.com) Hanuman favourite zodiac sign : अनेक जण हनुमानाची उपासना करतात. संकटावर मात करण्यासाठी ही उपासना महत्त्वाची मानली जाते. संकट टाळायचे असेल तर हनुमानाची कृपा गरजेची असते. हनुमानाची कृपा असेल तर व्यक्तीची त्रास आणि समस्यांपासून सुटका होते. बजरंगबली त्याचे रक्षण करतो. म्हणूनच लोक हनुमानजींना प्रसन्न करण्यासाठी मंगळवारी उपवास करतात, त्यांची पूजा करतात, हनुमानाला वस्त्र अर्पण करतात. पण काही राशीचे लोक या बाबतीत भाग्यवान असतात. या राशीच्या लोकांवर हनुमानजींची विशेष कृपा असते, ज्यामुळे ते अनेक प्रकारच्या समस्या आणि त्रासांपासून त्यांना अभय मिळते. एखाद्यावेळी त्यांच्यावर काही संकट आले…

Read More