( प्रगत भारत । pragatbharat.com) जपानमध्ये सॅटेलाइट फोटोंमधून एक मोठा खुलासा झाला आहे. 1 जानेवारी 2024 रोजी आलेल्या भूकंपामुळे जपानमधील समुद्रकिनारा 800 फूटांपेक्षा जास्त मागे सरकला असल्याचं समोर आलं आहे. जपानच्या नोटो द्वीपकल्पात वर्षाच्या पहिल्या दिवशी 7.6 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. यानंतर ही चिंता वाढवणारी बातमी आणि फोटो समोर आले आहेत. भूकंपानंतर त्सुनामीच्या भीतीने नोटो द्वीपकल्पावरील लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगण्यात आलं आहे. यानंतर तेथून जमिनीत अंतर दिसत आहे. अनेक द्वीप समुद्रसपाटीपासून थोडे वर आले आहेत. यामुळे समुद्र थोडा मागे गेला आहे. सॅटेलाइट फोटोंमधून आधीची आमि आताची स्थिती किती…
Read MoreTag: जपनमधय
Japan tsunami : महाभयंकर भूकंपानंतर जपानमध्ये त्सुनामी; किनाऱ्यावर धडकल्या 5 मीटर उंच लाटा
( प्रगत भारत । pragatbharat.com) Japan tsunami : संपूर्ण जग नव्या वर्षाच्या स्वागतात रमलेलं असतानाच जपानमध्ये मात्र एका वेगळ्याच संकटानं चिंता वाढवली आहे. यंत्रणाही या संकटाच्या पार्श्वभूमीवर सतर्क झाल्या आहेत.
Read Moreजपानमध्ये नेहमीच क्लीन शेव्ह का असतात पुरूष? हे आहे कारण
( प्रगत भारत । pragatbharat.com) Japanese Boys Beards: जपान देशातील नागरिकांच्या चेहऱ्याची ठेवण एका विशिष्ट्य प्रकारची असते. तुम्ही कधी पाहिलं असेल तर जपानी नागरिक कधीच दाढी वाढवत नाहीत. अशावेळी तुम्हाला जपानमध्ये नागरिक दाढी का वाढवत नाहीत नेहमीच क्लीन शेव्ह का करतात, असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का. जपानी नागरिक जाणुनबुझून दाढी ठेवत नाहीत की हे अनुवंशिक आहे. तसं पाहायला गेलं तर थंड प्रदेश असलेल्या प्रदेशात राहणाऱ्या लोकांच्या शरीरावर खूप केस असतात आणि जपानमधील वातावरणही नेहमी थंड असते. मग जपानी नागरिक दाढी का वाढवत नाहीत. जाणून घेऊया यामागचे कारण जगातील प्रत्येक…
Read More