जपानमध्ये भूकंपानंतर समुद्र चक्क मागे सरकला; Before आणि After फोटो पाहून जग चिंतेत

( प्रगत भारत । pragatbharat.com) जपानमध्ये सॅटेलाइट फोटोंमधून एक मोठा खुलासा झाला आहे. 1 जानेवारी 2024 रोजी आलेल्या भूकंपामुळे जपानमधील समुद्रकिनारा 800 फूटांपेक्षा जास्त मागे सरकला असल्याचं समोर आलं आहे. जपानच्या नोटो द्वीपकल्पात वर्षाच्या पहिल्या दिवशी 7.6 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. यानंतर ही चिंता वाढवणारी बातमी आणि फोटो समोर आले आहेत.  भूकंपानंतर त्सुनामीच्या भीतीने नोटो द्वीपकल्पावरील लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगण्यात आलं आहे. यानंतर तेथून जमिनीत अंतर दिसत आहे. अनेक द्वीप समुद्रसपाटीपासून थोडे वर आले आहेत. यामुळे समुद्र थोडा मागे गेला आहे. सॅटेलाइट फोटोंमधून आधीची आमि आताची स्थिती किती…

Read More

Japan tsunami : महाभयंकर भूकंपानंतर जपानमध्ये त्सुनामी; किनाऱ्यावर धडकल्या 5 मीटर उंच लाटा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Japan tsunami : संपूर्ण जग नव्या वर्षाच्या स्वागतात रमलेलं असतानाच जपानमध्ये मात्र एका वेगळ्याच संकटानं चिंता वाढवली आहे. यंत्रणाही या संकटाच्या पार्श्वभूमीवर सतर्क झाल्या आहेत.   

Read More