Narak Chaturdashi 2023 : छोटी दिवाळी म्हणजेच नरक चतुर्दशीला अभ्यंगस्नान कसं करावं? नरक चतुर्दशीला का फोडतात कारिट?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Narak Chaturdashi 2023 : वसुबारस, धनतेरसनंतर दिवाळीतील पुढचा महत्त्वाचा दिवस असतो, म्हणजे नरक चतुर्दशीचा. या तिथीला छोटी दिवाळी असंही म्हटलं जातं.  रूप चौदस, नरक चौदस, रूप चतुर्दशी किंवा नरक पूजन या नावानेही देखील हा दिवस ओळखला जातो. धनत्रयोदशी यमराजसाठी यमदीपदान केलं जातं. धनत्रयोदशीला तुम्ही यमराज आणि भगवान श्रीकृष्णांची पूजा केली जाते. अकाली मृत्यूपासून मुक्ती आणि आरोग्य रक्षणासाठी नरक चतुर्दशीच्या पूजेला महत्त्व आहे. धनत्रयोदशीच्या दुसऱ्या दिवशी आणि दिवाळीच्या आधल्या दिवशी नरक चतुर्दशी साजरी करण्यात येते. मात्र यंदा नरक चतुर्दशी आणि दिवाळी एकाच दिवशी आहे. (choti diwali…

Read More

अनंत चतुर्दशीला बाप्पाच्या विसर्जनासाठी चौपाटीवर जाताय, ‘या’ वेळेत करु नका विसर्जन

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ganseh Visarjan 2023: अनंत चतुर्दशीला (Ananta Chaturdashi) बाप्पाला भक्तिभावाने निरोप दिला जातो. पुढच्या वर्षी लवकर या असे म्हणत ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढत गणरायाचे विसर्जन केले जाते. यंदा अनंत चतुर्दशी 28 सप्टेंबर 2023 रोजी आहे. मुंबईत बाप्पाच्या विसर्जनासाठी मुंबई महानगरपालिकेकडून विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. अनेक भागात कृत्रिम टँक उभारण्यात आले आहे. तर, मुंबईतील चौपाट्यांवरही विसर्जनची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचवेळी बाप्पाच्या विसर्जनासाठी समुद्र किनारी कधी जावे, हीदेखील महापालिकेने जारी केले आहे. (Ganesh Viserjan At Mumbai) आनंद चतुर्दशीच्या दिवशी समुद्राला सकाळी 11 वाजता 4.56 मीटरची भरती…

Read More

Anant Chaturdashi 2023 : अनंत चतुर्दशीला मीन राशीत चंद्र देव करणार गोचर, 3 राशींना होणार लाभ

( प्रगत भारत । pragatbharat.com) Chandra Gochar 2023 : गणेशोत्सवाचा धूम शेवटच्या टप्प्यात आली आहे. गणेश चतुर्थीपासून गणराया भक्तांचा पाहुणचार घेण्यासाठी आला आहे. अनंत चतुर्दशीला गणपती बाप्पा आल्या गावाला जाणार. गणेश विसर्जनाचा हा दिवस यंदा ज्योतिषशास्त्रानुसार अतिशय खास असणार आहे. चंद्र हा अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपली रास बदलणार आहे. ज्योतिषशास्त्रात चंद्र देवाला सोम असंही म्हणतात. असं म्हणतात की, कुंडलीतील चंद्र देव बलवान असेल तर त्या जाचकाला आयुष्यात सर्व सुख मिळतं. तर हाच चंद्र कुंडलीत कमजोर असले तर त्या जाचकाच्या आयुष्यात मानसिक तणाव राहतो.  ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र हा सर्वात गतीने आपली रास बदलतो.…

Read More

Anant Chaturdashi 2023 : अनंत चतुर्दशीला 3 अद्भुत शुभ योग! जाणून घ्या तिथी, पूजाविधी, Ganesh Visarjan शुभ मुहूर्त

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ganesh Visarjan / Anant Chaturdashi 2023 : घरोघरी आणि मंडळात विराजमान झालेले बाप्पा अनंत चतुर्दशीला आपल्या गावी जातात. यंदाची अनंत चतुर्दशी अतिशय खास आहे. दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथीला गणेशोत्सवाची सांगता होते. यंदा पंचागानुसार येत्या गुरुवारी म्हणजे 28 सप्टेंबरला अनंत चतुर्दशी आहे.  या दिवशी जैन अनुयायांचा पर्युषण उत्सव (Paryushan Parv 2023) संपतो. तर या दिवशी भगवान विष्णूच्या शाश्वत रूपाची पूजा केली जाते. अशा या शुभ दिवसाचे पूजाविधी, गणपती विसर्जन शुभ मुहूर्त जाणून घेऊयात. (ganesh visarjan anant chaturdashi 2023 date shubh muhurat puja time…

Read More