अभ्यंगस्नान ही केवळ परंपरा नाही तर त्यामागे आहे शास्त्रीय कारण, जाणून घ्या मुहूर्त आणि फायदे

( प्रगत भारत । pragatbharat.com) Diwali 2023 Know Importance Of Abhyanga Snan: हिंदू धर्मात नरक चतुर्दशीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी यमराज आणि भगवान श्रीकृष्णाची पूजा केली जाते. तसंच, दिवाळीचा पहिला दिवस म्हणून अभ्यंग स्नानाचीही प्रथा आहे. नरकचतुर्दशीला अभ्यंग स्नान करण्याचे खूप महत्त्व आहे. यंदा 12 नोव्हेंबर 2023 रोजी नरकचतुर्दशी आहे. अभ्यंग स्नानाचे आरोग्यासाठी फायदे आणि मुहूर्त याबाबत सविस्तर जाणून घेऊया. (Abhyanga Snan Benefits) नरक चतुर्दशीच्या दिवशी अभ्यंग स्नानाने हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. हा दिवशी यमदेवाचाही दिवस असतो त्यामुळं शरीराला नवीन रुप मिळते, अभ्यंग स्नाना केल्यामुळं यमराज व्यक्तीला रूप …

Read More

Narak Chaturdashi 2023 : छोटी दिवाळी म्हणजेच नरक चतुर्दशीला अभ्यंगस्नान कसं करावं? नरक चतुर्दशीला का फोडतात कारिट?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Narak Chaturdashi 2023 : वसुबारस, धनतेरसनंतर दिवाळीतील पुढचा महत्त्वाचा दिवस असतो, म्हणजे नरक चतुर्दशीचा. या तिथीला छोटी दिवाळी असंही म्हटलं जातं.  रूप चौदस, नरक चौदस, रूप चतुर्दशी किंवा नरक पूजन या नावानेही देखील हा दिवस ओळखला जातो. धनत्रयोदशी यमराजसाठी यमदीपदान केलं जातं. धनत्रयोदशीला तुम्ही यमराज आणि भगवान श्रीकृष्णांची पूजा केली जाते. अकाली मृत्यूपासून मुक्ती आणि आरोग्य रक्षणासाठी नरक चतुर्दशीच्या पूजेला महत्त्व आहे. धनत्रयोदशीच्या दुसऱ्या दिवशी आणि दिवाळीच्या आधल्या दिवशी नरक चतुर्दशी साजरी करण्यात येते. मात्र यंदा नरक चतुर्दशी आणि दिवाळी एकाच दिवशी आहे. (choti diwali…

Read More