अनंत चतुर्दशीला बाप्पाच्या विसर्जनासाठी चौपाटीवर जाताय, ‘या’ वेळेत करु नका विसर्जन

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ganseh Visarjan 2023: अनंत चतुर्दशीला (Ananta Chaturdashi) बाप्पाला भक्तिभावाने निरोप दिला जातो. पुढच्या वर्षी लवकर या असे म्हणत ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढत गणरायाचे विसर्जन केले जाते. यंदा अनंत चतुर्दशी 28 सप्टेंबर 2023 रोजी आहे. मुंबईत बाप्पाच्या विसर्जनासाठी मुंबई महानगरपालिकेकडून विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. अनेक भागात कृत्रिम टँक उभारण्यात आले आहे. तर, मुंबईतील चौपाट्यांवरही विसर्जनची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचवेळी बाप्पाच्या विसर्जनासाठी समुद्र किनारी कधी जावे, हीदेखील महापालिकेने जारी केले आहे. (Ganesh Viserjan At Mumbai) आनंद चतुर्दशीच्या दिवशी समुद्राला सकाळी 11 वाजता 4.56 मीटरची भरती…

Read More