Ganesh Visarjan 2023 : अनंत चतुर्दशीचं व्रत देणार 14 वर्षे लाभ! जाणून घ्या पूजाविधी, मंत्र, Ganesh Visarjan शुभ मुहूर्त

( प्रगत भारत । pragatbharat.com) Anant Chaturdashi 2023 : भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथीला अनंत चतुर्दशी साजरी केली जाणार आहे. पंचांगानुसार गुरुवारी 28 सप्टेंबरला साजरी केली जाणार आहे. या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाणार आहे. त्यासोबत गणपती बाप्पा गावी जाणार आहे. या दिवशी भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी धार्मिक कार्य आणि उपवास केला जातो.  दुसरीकडे 28 सप्टेंबरला जैन अनुयायांचा पर्युषण उत्सव समाप्त होणार आहे. तसंच 28 सप्टेंबरला अनंत चतुर्दशीसोबत ईद मिलाद उन नबी 2023 (Eid Milad un Nabi) साजरा करण्यात येणार आहे. ग्रह गोचरच्या दृष्टीकोनातूनही हा…

Read More

Anant Chaturdashi 2023 : अनंत चतुर्दशीला 3 अद्भुत शुभ योग! जाणून घ्या तिथी, पूजाविधी, Ganesh Visarjan शुभ मुहूर्त

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ganesh Visarjan / Anant Chaturdashi 2023 : घरोघरी आणि मंडळात विराजमान झालेले बाप्पा अनंत चतुर्दशीला आपल्या गावी जातात. यंदाची अनंत चतुर्दशी अतिशय खास आहे. दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथीला गणेशोत्सवाची सांगता होते. यंदा पंचागानुसार येत्या गुरुवारी म्हणजे 28 सप्टेंबरला अनंत चतुर्दशी आहे.  या दिवशी जैन अनुयायांचा पर्युषण उत्सव (Paryushan Parv 2023) संपतो. तर या दिवशी भगवान विष्णूच्या शाश्वत रूपाची पूजा केली जाते. अशा या शुभ दिवसाचे पूजाविधी, गणपती विसर्जन शुभ मुहूर्त जाणून घेऊयात. (ganesh visarjan anant chaturdashi 2023 date shubh muhurat puja time…

Read More

Ganpati Visarjan 2023 : दीड दिवसाच्या बाप्पाला आज निरोप; मुंबई पालिकेकडून तयारी पूर्ण, पोलिसांचीही देखरेख

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ganpati Visarjan 2023 : घरोघरी विराजमान झालेल्या दीड दिवसांच्या बाप्पाला आज निरोप देण्यात येणार आहे. साधारणपणे सायंकाळी चार नंतर बाप्पाला निरोप देण्यासाठी भक्तगण घराबाहेर पडणार आहेत. या दीड दिवसांच्या बाप्पांना निरोप देण्यास मुंबई महापालिकासह मुंबई पोली, स्वयंसेवी संस्था सज्ज झाल्या आहेत.  (ganesh chaturthi 2023 ganpati visarjan bmc mumbai traffic police all set navimumbai ganeshotsav) कृत्रिम तलावांची निर्मिती मुंबईतल्या ठिकठिकाणी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आलेली आहे. वरळीतील जांबोरी मैदानमध्ये मुंबई महानगरपालिका आणि वरळी सागरी कोळी महोत्सव समितीच्यावतीने कृत्रिम तलाव तयार करण्यात आला आहे.…

Read More