Cancer April 2024 Horoscope : एप्रिल महिन्यात नशिब साथ देणार पण नियमाचं उल्लंघन करु नका!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Cancer Monthly Horoscope April 2024 in Marathi : एप्रिल महिन्यात अनेक ग्रह आपली स्थिती बदलणार आहे. ग्रहांच्या या स्थितीबदलामुळे कर्क राशीच्या आयुष्यात, करिअर, नातेसंबंध यावर काय परिणाम होणार याबद्दल टॅरो कार्ड तज्ज्ञ डॉ. कविता ओझा यांनी सांगितलंय. (Cancer April 2024 Horoscope kark Rashi Bhavishya For April Monthly Rashifal in Marathi) कर्क राशीसाठी कसा असेल एप्रिल महिना? टॅरो कार्ड तज्ज्ञ डॉ. कविता ओझा यांनी एप्रिल महिना हा कर्क राशीसाठी कसा असेल हे सांगितलं आहे. त्या म्हणतात की, कर्क राशीच्या लोकांसाठी एप्रिल महिना अनेक संधी घेऊन आला…

Read More

जर्मनी जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था, भारत जपान-जर्मनीला टक्कर देणार का?

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी मालवणी माणसाने दिला पंतप्रधान पदाचा राजीनामा; जगातील पाचवे समलैंगिक पंतप्रधानांचा पायउतार

Read More

तरुणाच्या कानाचा घेतला कडकडून चावा अन् तो गिळला, महिलेचा कारनामा, कारण खळबळ उडवून देणारे

( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending News In Marathi: उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका क्षुल्लक कारणातून झालेल्या वादातून एका महिलेने थेट व्यक्तीचा कान खाल्ला आहे. 

Read More

Mukesh Ambanis Jio UPI Payment Soundbox may enter in upi market paytm phonepe google pay; Paytm, PhonePe आणि Google Pay ला टक्कर देणार मुकेश अंबानी! काय आहे Jio Pay Soundbox?

( प्रगत भारत । pragatbharat.com) जिओने अल्पावधीतच भारतीय दूरसंचार बाजारपेठेत आपला ठसा उमटवला आहे. यासोबतच कंपनी नवनवीन बदलही करत असते. आता जिओ धमाकेदारपणे UPI पेमेंट मार्केटमध्ये प्रवेश करण्याचा विचार करत आहे. साधारणपणे तुम्ही पेटीएम साउंडबॉक्स फक्त दुकानांमध्येच पाहिला असेल. म्हणजेच, तुम्ही पेमेंट करताच, दुकान मालकाला आवाजाद्वारे कळवले जाते, परंतु आता Jio देखील त्यात प्रवेश करण्याचा विचार करत आहे. जिओ पे ॲप आधीच बाजारात उपलब्ध आहे आणि आता साउंडबॉक्सच्या मदतीने कंपनी आपला व्यवसाय वाढवण्यावर भर देत आहे. एका रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की, जिओ साउंडबॉक्सची चाचणी सुरू झाली आहे आणि लवकरच…

Read More

‘मोदी-शाहांना हवे तेच निकाल देणारे न्यायाधीश..’; ठाकरे गटाचा टोला! चंद्रचूड यांच्याकडून न्यायाची अपेक्षा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Calcutta High Court Judge Abhijit Gangopadhyay Joins BJP: कोलकाता हायकोर्टाचे न्यायाधीश अभिजित गंगोपाध्याय यांनी न्यायाधीश पदाचा राजीनामा दिल्यानंतर 2 दिवसांमध्येच भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला. गुरुवारी गंगोपाध्याय यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर तृणमूल काँग्रेसविरोधात भाष्य केलं. “भ्रष्टाचारी तृणूल काँग्रेस पक्षाची राज्यातून हकालपट्टी करणे हेच आमचे ध्येय आहे,” असं गंगोपाध्याय म्हणाले आहेत. मात्र आता याच मुद्द्यावरुन अशाप्रकारे न्याय व्यवस्थेमधील व्यक्तीने राजकीय भूमिका घेणं कितपत योग्य आहे? असा सवाल विचारला आहे. भाजपची एजंटगिरी “मोदी काळ हा राष्ट्र, संविधान, लोकशाहीसाठी अशुभ काळ आहे. सर्व घटनात्मक संस्थांवर भाजपने ‘आपली’…

Read More

‘उत्तर पत्रिका तुमच्या तुम्हीच आणा, शाळा फक्त प्रश्नपत्रिका देणार’; राज्य शासनाचं अजब फर्मान

( प्रगत भारत । pragatbharat.com) Education News : सहसा परीक्षा म्हटलं की, काही गोष्टी आपल्या नजरेसमोर आपोआपच येतात. एखादे शिस्तीचे शिक्षक, हालचालही केली तरी नजरेचा धाक देणारे पर्यवेक्षकस समोर असणारी प्रश्नपत्रिका आणि हाती आलेली कोरी करकरीत उत्तर पत्रिका असं साधारण परीक्षेचं स्वरुप. यामध्ये प्रश्नपत्रिका शैक्षणिक संस्थांच्या वतीनं किंवा शिक्षण मंडळाच्या वतीनं दिली जाते, सोबतच उत्तर पत्रिकाही विद्यार्थ्यांना दिली जाते. ज्यावर उत्तरं लिहून ही उत्तर पत्रिका त्यांनी सदर पर्यवेक्षक किंवा परीक्षागृहात असणाऱ्या शिक्षकांकडे देऊन परीक्षेच्या वेळेनंतर प्रश्नपत्रिका आपल्यासोबत नेणं अपेक्षित असतं.  आता मात्र परीक्षेचं हे साचेबद्ध स्वरुप बदलणार आहे. कारण, शासनाच्या…

Read More

RBI परत देणार बँकेत अडकलेले पैसे; 30 बँकांच्या यादीत तुमचीही बँक आहे का?

( प्रगत भारत । pragatbharat.com) RBI News : पैशांची बातमी; रिझर्व्ह बँकेनं नुकतंच एक पोर्टल लाँच केलं असून, या पोर्टलच्या माध्यमातन आता चक्क तुमचे बँकेच अडकलेले पैसे परत करण्यात येणार आहेत.   

Read More

TATA कंपनीचे स्पाय सॅटेलाईट थेट अमेरिकेतून अवकाशात झेप घेणार; भारतीय सुरक्षा यंत्रेणेला देणार गुप्त माहिती

( प्रगत भारत । pragatbharat.com) TATA TASL – Tata Advanced Systems Limited : TATA कंपनीने आता थेट स्पेस सेक्टरमध्ये उडी घेतली आहे. TATA कंपनीने मिलीटरी दर्जाचे स्पाय सॅटेलाईट विकसीत केले आहे. हे स्पाय सॅटेलाईट भारतीय सुरक्षा यंत्रेणेला  गुप्त माहिती देणार आहे. यामुळे भारतीय सुरक्षाव्यवस्था आणखी अभेद्य होणार आहे.  SpaceX रॉकेटच्या मदतीने हे   स्पाय सॅटेलाईट प्रेक्षेपित करण्यात येणार आहे. Tata ग्रुपच्या TASL अर्ताथ टाटा एडवांस सिस्टम्स लिमिटेड कंपनीने (Tata Advanced Systems Limited) हे स्पाय सॅटेलाईट तयार केले आहे. भारतीय सैन्याच्या मदतीसाठी हे स्पाय सॅटेलाईट तयार करण्यात आहे. हे स्पाय सॅटेलाईट शत्रुवर…

Read More

मुंबईच्या वडापावला टक्कर देणार गुजरातचा आईस्क्रीम पाव; Video पाहाच

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mumbai Cha Vadapav : वडापावचं नाव ऐकल की तोंडाला पाणी सुटतं. वडापाव जणू मुंबईकरांची ओळखच आहे. वडापावची क्रेझ आता जगभर पाहायला मिळते. पण तुम्हाला कोणी विचारलं, वडापावऐवजी आईस्क्रीम पाव खाल्लायं का? त्यावेळी तुमची प्रतिक्रीया काय असू शकते. 

Read More

अर्थमंत्र्यांनी निराशा केल्यानंतर सर्वसामान्यांना RBI देणार का दिलासा? एका निर्णयानं तुमच्या पैशांवर होणार परिणाम

( प्रगत भारत । pragatbharat.com) RBI MPC Meeting: देशाच्या संसदेमध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी यंदाचा अर्थसंकल्प मांडला. 2024 – 25 या आर्थिक वर्षासाठी त्यांनी हा अंतरिम अर्थसंकल्प मांडत काही निवडक मुद्दे देशापुढं मांडले. सोप्या शब्दांत या अर्थसंकल्पाची उकल करायची झाल्यास या अर्थसंकल्पामध्ये कोणतीही मोठी घोषणा करण्यात आलेली नाही. ज्यामुळं मध्यमवर्गाची मोठी निराशा झाली.  तिथं अर्थमंत्र्यांनी निराशा केल्यानंतर आता देशातील मध्यमवर्गीयांच्या नजरा सर्वोच्च बँकिंग संस्था असणाऱ्या RBI च्या MPC Meeting अर्थात पतधोरणासंबंधीच्या बैठकीकडे लागलं आहे. फेब्रुवारी महिन्याच्या 6 ते 8 तारखेदरम्यान आरबीआयची ही अतिशय महत्त्वाची बैठक पार पडणार असून, 8…

Read More