चालत्या ट्रेनमध्येही मिळू शकते कन्फर्म सीट, रेल्वेचे ही सुविधा देणारा रिकाम्या सीटची माहिती

( प्रगत भारत । pragatbharat.com) How To Check IRCTC Train Seat Availability: जगातील सर्वात मोठे रेल्वेचे नेटवर्क भारतात आहे. यात भारताचा चौथा क्रमांक आहे. देशातील बहुतांश प्रवासी हे रेल्वेनेच प्रवास करतात. लांबचा पल्ला गाठण्यासाठी रेल्वे ही आरामदायक तर आहेच पण त्याचबरोबर तिकिटांचा दरही कमी आहे. रेल्वेने प्रवास करायचा म्हटलं की सगळ्यात आधी रिझर्व्हेशन करावे लागते. कन्फर्म तिकिट न मिळाल्यास प्रवासात अडचणी येतात. पण कधी अचानक प्रवास करायचा झाल्यास रिझर्व्हेशन लगेचच मिळत नाही तसंच, कन्फर्म तिकिटही मिळत नाही. या दरम्यान वेगवेगळ्या शक्कल लढवून तिकिट मिळवावे लागते. कारण, ट्रेनच्या नियोजित वेळेच्या दोन…

Read More

बिहारमध्ये आजच राजकीय भूकंप, नितीश कुमार राजीनामा देणार?; असा असेल नव्या सरकारचा प्लान

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bihar Political Crisis: बिहारमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. बिहारच्या राजकारणासाठी आजचा रविवार सुपर संडे ठरु शकतो.रविवारी सकाळी ९च्या दरम्यान भाजपने महत्त्वाची बैठक बोलवली आहे. तर, जेडीयूने रविवारी सकाळी 10 वाजता विधानमंडळात बैठकीचे आयोजन केले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार रविवारी संध्याकाळी वाजता 4 वाजता नवव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊ शकतात. शपथविधी सोहळ्याला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डादेखील उपस्थित राहू शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.  शनिवारचा दिवसही बिहारच्या राजकारणात खळबळ उडवून देणारा ठरला. शनिवारी आरजेडी आणि भाजप यांच्यात बैठक झाली. तर, भाजपच्या…

Read More

नितीश कुमार पुन्हा मित्र बदलणार? भाजपाच्या साथीने यु-टर्नच्या तयारीत! आजच देणार राजीनामा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bihar Political Crisis: बिहारमध्ये वेगवान राजकीय घडामोडी घडत असून, नितीश कुमार (Nitish Kumar) आज मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. नितीश कुमार राजीनामा देत पुन्हा एकदा एनडीएमध्ये सहभागी होऊ शकतात. नितीश कुमार भाजपासोबत मिळून सरकार स्थापन करण्याच्या प्रयत्नात आहेत. नितीश कुमार यांच्यासह काँग्रसचेही (Congress) 10 आमदार एनडीए सहभाग होऊ शकतात अशी सूत्रांची माहिती आहे. यासाठीच नितीश कुमार यांनी आपले सर्व नियोजित सरकारी कार्यक्रम रद्द केले आहेत.   सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बहुमाताचा 123 आकडा पार करण्यासाठी एनडीएला काँग्रेसच्या 10 आमदारांची साथ मिळू शशकते. भाजपा सूत्रांच्या माहितीनुसार, 10 पेक्षा…

Read More

भारताचे चांद्रयान देणार जपानच्या मून लँडर स्लिमला जीवनदान! असा आहे ISRO चा प्लॅन

( प्रगत भारत । pragatbharat.com) Japan Moon Lander Slim : भारत, रशिया, अमेरिका आणि चीनचे यान चंद्रावर यशस्वीपणे लँड झाले आहेत. जपान हा चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा पाचवा देश ठरला आहे. जपानच्या यानाने पहिला फोटो पृथ्वीवर पाठवला आहे.   

Read More

Google Pay आणि Paytm ला टक्कर देणार Tata Pay; RBI कडून पेमेंट लायसन्स मंजुर

( प्रगत भारत । pragatbharat.com) लवकरच आता टाट ग्रुप डिजीटल पेमेंटच्या स्पर्धेत उतरणार आहे. लवकरच बाजारात Tata Pay हे App लाँट होणार आहे. 

Read More

'मुख्यमंत्री राजीनामा देणार, त्यांची पत्नी मुख्यमंत्री होणार'; BJP खासदाराच्या दाव्याने खळबळ

( प्रगत भारत । pragatbharat.com) CM Wife To take Oath As Chief Minister Claims BJP MP: राज्याच्या राजकारणामध्ये मोठा भूकंप होणार असल्याची शक्यता एका आमदाराने पदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्याने सुरु झाल्यात.

Read More

Pornhub ‘त्या’ महिलांना देणार 15 कोटी रुपये! आधी ‘तसले’ Video अपलोड केले अन्…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Pornhub 15 crore Rs: अडल्ट कंटेट पुरवणाऱ्या पॉर्नहब तसेच अडल्ट कंटेंट बनवणाऱ्या वेबसाईटची मातृक कंपनी असलेल्या ‘आयलो’ने (Aylo) एक धक्कादायक खुलासा केला आहे. ब्रुकलिन येथील एका न्यायालयामध्ये आयलो कंपनीने लैंगिक तस्करीमधील पीडितांसंदर्भातील कंटेंटमधून नफा कमवल्याचं मान्य केलं आहे. या कारणामुळेच कंपनीला 1.8 मिलियन डॉलर्स म्हणजेच 18 लाख डॉलर्सचा दंड ठोठावण्यात आला आहे. भारतीय चलनानुसार ही रक्कम 14,97,14,820 इतकी म्हणजेच साधारणपणे 15 कोटी रुपये इतकी होते. आयलो कंपनीचं नाव पूर्वी माईंड ग्रीक असं होतं. याच वर्षी ऑगस्ट महिन्यात कंपनीचं नाव बदलण्यात आलं. रीब्रॅण्डींगच्या माध्यमातून कंपनीला नवीन…

Read More

‘संसदेची सुरक्षा भेदण्यासाठी नेहरुच जबाबदार का? पास देणारा खासदार मुसलमान असता तर भाजपाने..’

( प्रगत भारत । pragatbharat.com) Parliament Security Breach Uddhav Thackeray Group Comment: संसदेची सुरक्षा भेदून थेट मुख्य सभागृहामध्ये प्रवेश करुन 2 तरुणींनी गोंधळ घातल्याच्या प्रकरणामुळे संपूर्ण देश हादरुन गेला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी ललित झा याला ताब्यात घेण्यात आलं आहे. या प्रकरणाचा तपास सुरु असला तरी आता या प्रकरणावरुन आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. अशातच आता उद्धव ठाकरे गटाने या प्रकरणावरुन भारतीय जनता पार्टीची धोरणांवरुन टीका केली आहे. या संसद घुसखोरी प्रकरणामध्ये तरुणांना पास देणारा खासदार मुसलमान असता तर भाजपाने काय केलं असतं इथपासून ते देशभरातील तरुणांत वैफल्य आहे…

Read More

जम्मू काश्मीरमध्ये कलम 370 पुन्हा येणार? सरकारच्या निर्णयावर सुप्रीम कोर्ट देणार महत्त्वाचा निकाल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Article 370 Verdict : पाच वर्षांपूर्वी मोदी सरकारने जम्मू काश्मिरच्या विशेष दर्जा देणारे कलम रद्द केलं होतं. आता तो निर्णय वैध होता की अवैध याचा निर्णय सुप्रीम कोर्ट देणार आहे. याकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलं आहे.

Read More

Horoscope 2024 : ‘या’ लोकांचं भाग्य 2024 चमकणार, 2025 पर्यंत शनी-राहू-गुरू देणार बंपर लाभ

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Horoscope 8 December 2023 : ‘या’ राशीच्या व्यक्तींना अडकलेले पैसे मिळण्याची दाट शक्यता!

Read More