( प्रगत भारत । pragatbharat.com) Pornhub 15 crore Rs: अडल्ट कंटेट पुरवणाऱ्या पॉर्नहब तसेच अडल्ट कंटेंट बनवणाऱ्या वेबसाईटची मातृक कंपनी असलेल्या ‘आयलो’ने (Aylo) एक धक्कादायक खुलासा केला आहे. ब्रुकलिन येथील एका न्यायालयामध्ये आयलो कंपनीने लैंगिक तस्करीमधील पीडितांसंदर्भातील कंटेंटमधून नफा कमवल्याचं मान्य केलं आहे. या कारणामुळेच कंपनीला 1.8 मिलियन डॉलर्स म्हणजेच 18 लाख डॉलर्सचा दंड ठोठावण्यात आला आहे. भारतीय चलनानुसार ही रक्कम 14,97,14,820 इतकी म्हणजेच साधारणपणे 15 कोटी रुपये इतकी होते. आयलो कंपनीचं नाव पूर्वी माईंड ग्रीक असं होतं. याच वर्षी ऑगस्ट महिन्यात कंपनीचं नाव बदलण्यात आलं. रीब्रॅण्डींगच्या माध्यमातून कंपनीला नवीन…
Read MoreTag: तसल
BFसोबतचे तसले फोटो पाहिले, प्रेमात आईचा अडथळा, अल्पवयीन मुलीने रचला भयंकर कट
( प्रगत भारत । pragatbharat.com) Anjali Murder Case: उत्तर प्रदेशमधील आग्रा येथेली प्रसिद्ध व्यापारी उदित बजाज यांच्या पत्नीच्या हत्येप्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. उदित यांची पत्नी अंजली बजाज यांची ७ जून रोजी हत्या करण्यात हत्या करण्यात आली होती. या हत्या प्रकरणात कोणतेही पुरावे नसल्याने आरोपींना शोधणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. मात्र, आरोपींच्या एका चुकीमुळं पोलिसांचा संशय बळावला आणि ते पोलिसांच्या चावडीत सापडले. पोलिसांनीव बजाज कुटुंबीयांनी आरोपीला पाहताच त्यांच्या पायाखालची जमिन सरकली. पोटच्या लेकीनेच आईच्या हत्येचा कट रचला. उदित बजाज हे उद्योजक आहेत. त्यांची १५ वर्षांची मुलगी ७ जून…
Read More