( प्रगत भारत । pragatbharat.com) RBI Paytm Bank: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) पेटीएम (Paytm) पेमेंट बँक लिमिटेडविरोधात मोठी कारवाई केली आहे. आरबीआयने पेटीएमवर कारवाई करत निर्बंध लावले आहेत. पेटीएममध्ये पैसे भरणे आणि काढणे यासह सर्व व्यवराहांवर बंदी घातली आहे. आरबीआयने केलेल्या कारवाईनंतर पेटीएम युजर्स चिंतेत आहेत. पेटीएमवर बंदी आणल्याने आता आपण नेमक्या कोणत्या सुविधा वापरु शकतो याची चिंता युजर्सना आहे. आरबीआयने परिपत्रक काढत या कारवाईची माहिती दिली आहे. त्यानुसार, वारंवार केलेल्या अंतर्गत लेखापरीक्षण आणि स्वतंत्र खासगी लेखापरीक्षणांच्या अहवालातून पेटीएम पेमेंट बॅंकेने आरबीआयने आखून दिलेल्या नियमांची सर्रास…
Read MoreTag: Paytm
rbi ban paytm payments bank from accepting deposits in custmer stop onboarding new customers
( प्रगत भारत । pragatbharat.com) Paytm Payments Bank : पेटीएम वापरकर्त्यांसाठी आताची मोठी बातमी समोर आली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने पेटीएम पेमेंट बँकेवर मोठी कारवाई केली आहे. RBI ने पेटीएम पेमेंट बँकेला ठेवी घेण्यास बंदी (RBI action on Paytm) घातली आहे. इतकंच नाही तर 29 फेब्रुवारीनंतर पेटीएम पेमेंट्स बँक आपल्या ग्राहकांना बँकिंग सुविधा देऊ शकणार नाही. याशिवाय आरबीआयने (Reserve Bank) क्रेडिट व्यवहारांवरही बंदी घातली आहे. नियमांचे पालन न केल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे रिझर्व्ह बँकेने सांगितलं आहे. रिझर्व्ह बँकेने कंपनीच्या क्रेडिट व्यवहार, टॉप-अप सुविधा, वॉलेट आणि फास्टॅगसह…
Read MoreGoogle Pay आणि Paytm ला टक्कर देणार Tata Pay; RBI कडून पेमेंट लायसन्स मंजुर
( प्रगत भारत । pragatbharat.com) लवकरच आता टाट ग्रुप डिजीटल पेमेंटच्या स्पर्धेत उतरणार आहे. लवकरच बाजारात Tata Pay हे App लाँट होणार आहे.
Read MoreRBI ने Paytm ला ठोठावला 5.39 कोटींचा दंड! पेटीएम युझर्सवर काय होणार परिणाम?
( प्रगत भारत । pragatbharat.com) RBI Action Against Paytm: भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने म्हणजेच आरबीआय देशातील सर्व आर्थिक व्यवहार करणाऱ्या बँका आणि संस्थांच्या कारभारावर लक्ष ठेवते. कोणतीही बँक आरबीआयच्या नियमांचं उल्लंघन करते तेव्हा त्याविरोधात ही केंद्रीय बँक कारवाई करते. अनेकदा ही कारवाई दंडात्मक असते तर कधीकधी धोरणात्मक कारवाईही आरबीआयकडून केली जाते. अशीच एक कारवाई भारतीय रिझर्व्ह बँकेने पेटीएमच्या पेमेंट्स बँक लिमिटेडविरोधात कठोर कारवाई केली आहे. ग्राहकांच्या केव्हायसीसंदर्भातील नियमांचं उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली आहे. आरबीआयने पेटीएमला 5.39 कोटींचा दंड ठोठावला आहे. ऑडिटर्सकडून करण्यात आला तपास आरबीआयने पेमेंट्स…
Read MoreSachin Tendulkar Paytm First Advertisement Controversy MLA Baccchu Kadu wrote letter;भारतरत्न असून जुगार चालवणार्या अॅपची जाहीरात करणं चुकीचं, सचिनला आमदाराचे खुले पत्र
( प्रगत भारत । pragatbharat.com) Paytm First Advertisement: मास्टर ब्लास्टर भारतरत्न सचिन तेंडुलकर खेळाच्या मैदानातून निवृत्त झाला असला तरी त्याची चाहत्यांमधील क्रेझ काही कमी झाली नाही. आयपीएलमध्ये देखील त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते गर्दी करतात. सध्या तो आपल्याला पेटीएम फर्स्टच्या जाहिरातीतून दिसतोय. ही जाहिरात वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. कारण राज्यातील आमदाराने यासंदर्भात खुले पत्र लिहिले आहे. सचिन तेंडुलकरने अशी जाहिरात करु नये असे आवाहन यातून करण्यात आले आहे. हे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविण्यात आले आहे. आमदार बच्चू कडू यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे.…
Read More