भीषण अपघातात महिला आमदाराचा मृत्यू; CM श्रद्धांजली अर्पण करताना म्हणाले, ‘ती माझी नातलग होती’

( प्रगत भारत । pragatbharat.com) Women MLA Dies In Horrific Road Accident: भरधाव वेगातील आलीशान कार डिव्हायडरला धडकल्याने एका तरुण महिला आमदाराचा मृत्यू झाला आहे. तेलंगणमधील सिकंदराबाद केंट येथील भारत राष्ट्रीय समितीच्या महिला आमदाराचा आकस्मिक मृत्यू झाला आहे. आमदार लस्या नंदिता यांनी रस्ते अपघातामध्ये प्राण गमावला आहे. लस्या या आपल्या कारमधून प्रवास करत होत्या त्यावेळी संगारेड्डीमधील अमीनपूर परिसरातील सुल्तानपूर आउटर रिंग रोडवर त्यांच्या कारचालकाचं कारवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. नियंत्रण सुटल्याने भरधाव वेगातील ही कार डिव्हायडरला धडकली.  चालकाची प्रकृती चिंताजनक संगारेड्डीमध्ये झालेल्या या अपघातामध्ये आमदार लस्या यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना…

Read More

'मला पक्षातून काढलं तर करोना काळातील सगळे घोटाळे उघड करेन,' भाजपा आमदाराची जाहीर धमकी

( प्रगत भारत । pragatbharat.com) कर्नाटकच्या विजयपूर मतदारसंघातील भाजपा आमदार बसनगौडा पाटील यत्नाल यांनी आपल्याच पक्षाला इशारा दिला आहे. जर आपल्याला पक्षातून काढलं तर करोना काळात झालेले घोटाळे उघड करु अशी धमकीच त्यांनी दिली आहे.   

Read More

निवडून आल्यावर तात्काळ भाजप आमदाराचे अधिकाऱ्यांना फोनवर आदेश, 'मला रस्त्यावर एकही…'

( प्रगत भारत । pragatbharat.com) BJP MLA Balmukund: भाजप आमदार अधिकाऱ्यांना फोन स्पिकरवर टाकून खडसावत आहेत. तुम्ही लाईव्ह आहात मला आजच्या आज निर्णयाची अंमलबजावणी हवीय, असा दम भरत आहेत. काय आहे हे प्रकरण? कोण आहेत हे आमदार? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

Read More

व्हिडिओ कॉलिंगमध्ये मुलीने काढले कपडे, आमदाराचा मुलगा अडकला हनी ट्रॅपमध्ये

( प्रगत भारत । pragatbharat.com) Honey Trap: दोघांचे बोलणे झाले आणि प्रकरण हनीट्रॅपपर्यंत कधी पोहोचले, नूतन पटेलच्या लक्षातच आले नाही. जेव्हा लक्षात आले तोपर्यंत खूप उशीर झाला होता. त्याने पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली आहे. आता पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Read More

Sachin Tendulkar Paytm First Advertisement Controversy MLA Baccchu Kadu wrote letter;भारतरत्न असून जुगार चालवणार्‍या अ‍ॅपची जाहीरात करणं चुकीचं, सचिनला आमदाराचे खुले पत्र

( प्रगत भारत । pragatbharat.com) Paytm First Advertisement: मास्टर ब्लास्टर भारतरत्न सचिन तेंडुलकर खेळाच्या मैदानातून निवृत्त झाला असला तरी त्याची चाहत्यांमधील क्रेझ काही कमी झाली नाही. आयपीएलमध्ये देखील त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते गर्दी करतात. सध्या तो आपल्याला पेटीएम फर्स्टच्या जाहिरातीतून दिसतोय. ही जाहिरात वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. कारण राज्यातील आमदाराने यासंदर्भात खुले पत्र लिहिले आहे. सचिन तेंडुलकरने अशी जाहिरात करु नये असे आवाहन यातून करण्यात आले आहे. हे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविण्यात आले आहे.  आमदार बच्चू कडू यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे.…

Read More

Senthil Balaji: राज्यपालांनी केली थेट आमदाराची मंत्रिमंडळातून हकालपट्टी; मुख्यमंत्री आक्रमक, राजकारण तापणार!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Tamilnadu V Senthil Balaji News: तामिळनाडूचे राज्यपाल आर. एन. रवी (Governor R.N. Ravi) यांनी धक्कादायक निर्णय घेतल्याचं पहायला मिळतंय. कथित मनी लाँड्रिंगप्रकरणी (Money laundering) तमिळनाडूचे ऊर्जामंत्री व्ही. सेंथील बालाजी यांना कॅबिनेटमधून तात्काळ बरखास्त केलं आहे.  व्ही. सेंथील बालाजी (V Senthil Balaji) सध्या तुरुंगात आहेत. अशातच राज्यपालांनी मोठा निर्णय घेतल्याने आता मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन (M. K. Stalin) आक्रमक झाल्याचं पहायला मिळतंय. तमिलनाडूचे मंत्री व्ही. सेंथिल बालाजी यांच्यावर मनी लाँड्रिंग आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांत गंभीर फौजदारी कारवाई सुरू आहे. अशा परिस्थितीत राज्यपालांनी (Tamilnadu Governor) मोठा निर्णय घेतला. राजभवनाने…

Read More

Video: काँग्रेसच्या महिला आमदाराचा बस चालवण्याचा प्रयत्न! फर्स्टऐवजी रिव्हर्स गेअर टाकला अन्…

( प्रगत भारत । pragatbharat.com) MLA Tried To Drive Bus Accident Averted: महिलांसाठीच्या मोफत बस योजनेचं उद्घाटन करण्यासाठी काँग्रेसच्या या महिला खासदार आल्या होत्या. यावेळी त्यांनी उत्साहाच्याभरात महिलांनी भरलेली बस चालवून उद्घाटन करण्याचा निर्णय घेतला अन् घोळ झाला.

Read More

BJP MLA Saves 3 From Drowning: बुडणाऱ्या तरुणांना वाचवण्यासाठी भाजपा आमदाराची समुद्रात उडी; तिघांना वाचवले, एकाचा मृत्यू

( प्रगत भारत । pragatbharat.com) BJP MLA Saves 3 youths From Drowning: समुद्रात बुडत असलेल्या तरुणांना वाचवण्यासाठी धडपड सुरु असतानाच या ठिकाणी आलेल्या भाजपा आमदाराला घडलेल्या घटनेची माहिती मिळाली. यानंतर त्यांनी पुढचा मागचा विचार न करता समुद्रात उडी घेतली.

Read More