उशिरा आल्याने राज्यपालांना विमानात नो एन्ट्री!; राजभवनाने दिले कारवाईचे आदेश

( प्रगत भारत । pragatbharat.com) Governor Thaawarchand Gehlot : कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांना गुरुवारी बेंगळुरूमधील केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानात बसण्याची परवानगी देण्यात आली नाही. हे वृत्त समोर येताच एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.  

Read More

Senthil Balaji: राज्यपालांनी केली थेट आमदाराची मंत्रिमंडळातून हकालपट्टी; मुख्यमंत्री आक्रमक, राजकारण तापणार!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Tamilnadu V Senthil Balaji News: तामिळनाडूचे राज्यपाल आर. एन. रवी (Governor R.N. Ravi) यांनी धक्कादायक निर्णय घेतल्याचं पहायला मिळतंय. कथित मनी लाँड्रिंगप्रकरणी (Money laundering) तमिळनाडूचे ऊर्जामंत्री व्ही. सेंथील बालाजी यांना कॅबिनेटमधून तात्काळ बरखास्त केलं आहे.  व्ही. सेंथील बालाजी (V Senthil Balaji) सध्या तुरुंगात आहेत. अशातच राज्यपालांनी मोठा निर्णय घेतल्याने आता मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन (M. K. Stalin) आक्रमक झाल्याचं पहायला मिळतंय. तमिलनाडूचे मंत्री व्ही. सेंथिल बालाजी यांच्यावर मनी लाँड्रिंग आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांत गंभीर फौजदारी कारवाई सुरू आहे. अशा परिस्थितीत राज्यपालांनी (Tamilnadu Governor) मोठा निर्णय घेतला. राजभवनाने…

Read More