Samsaptak Rajyog: शुक्र-गुरु समोरासमोर आल्याने बनला समसप्तक योग; 'या' राशींचा होणार भाग्योदय

( प्रगत भारत । pragatbharat.com) Samsaptak Rajyog Benefits: शुक्र आणि गुरू समोरासमोर आल्याने समसप्तक राजयोग तयार झाला आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रामध्ये समसप्तक योग अत्यंत महत्वाचा मानला जातो. या योगाच्या प्रभावामुळे काही राशींना विशेष लाभ मिळण्याची शक्यता आहे.

Read More

Gajakesari Yog : गुरु-चंद्र एकाच राशीत आल्याने बनला गजकेसरी योग; 'या' राशींचे वाईट दिवस झाले सुरु

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gajakesari Yog : गजकेसरी योग हा वैदिक ज्योतिषशास्त्रातील सर्वात शक्तिशाली योगांपैकी एक आहे. गुरु आणि चंद्र एकमेकांच्या संयोगाने किंवा थेट एकमेकांकडे पाहतात तेव्हा गजकेसरी योग तयार होतो. 

Read More

रात्री उशिरा घरी आल्याने वडिलांची मुलीला शिवीगाळ; संतापलेल्या लेकीनं बापालाच संपवलं

( प्रगत भारत । pragatbharat.com) Hyderabad Crime : तेलंगणातील हैदराबादमधील अंबरपेट 23 वर्षीय निकीताने वडिलांचा गळा चिरून खून केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निकिताचा वडिलांशी वाद झाल्यानंतर ही घटना घडली. निकीताच्या वडिलांना तिला रात्री उशिरा घरी येण्याचा सल्ला दिला होता.

Read More

उशिरा आल्याने राज्यपालांना विमानात नो एन्ट्री!; राजभवनाने दिले कारवाईचे आदेश

( प्रगत भारत । pragatbharat.com) Governor Thaawarchand Gehlot : कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांना गुरुवारी बेंगळुरूमधील केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानात बसण्याची परवानगी देण्यात आली नाही. हे वृत्त समोर येताच एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.  

Read More

क्रिकेट खेळतानाच ह्रदयविकाराचा झटका आल्याने 20 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

( प्रगत भारत । pragatbharat.com) वाढत्या वयासह ह्रदयविकाराचा धोकाही वाढत जातो. खाण्यातील बदल, चुकीची जीवनशैली, वाढलेलं वय, तणाव अशी कारणं यासाठी कारणीभूत असतात. देशात गेल्या काही महिन्यात अनेकांचा ह्रदयविकाराच्या झटक्याने (Heart Attack) मृत्यू झाला आहे. पण सर्वात चिंताजनक बाब म्हणजे, मृतांमध्ये तरुणांची संख्या जास्त आहे. अनेक तरुण कमी वयातच हार्ट अटॅकमुळे आपला जीव गमावत आहेत. कधी व्यायाम करताना, तर कधी खेळताना तरुणांना ह्रदयविकाराचा झटका येत आहे. त्यातच आता गुजरातमधील (Gujarat) अरावली येथील एक प्रकरण समोर आलं आहे. येथे एका 20 वर्षाच्या तरुणाचा क्रिकेट खेळताना हार्ट अटॅक आल्याने मृत्यू झाला आहे. …

Read More

सौंदर्य स्पर्धेत पत्नीचा दुसरा क्रमांक आल्याने पती थेट मंचावर गेला अन्….; धक्कादायक कृत्याने सगळेच चक्रावले

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video: आपला जोडीदार यशस्वी व्हावा असं प्रत्येकाला वाटत असतं. मग ती दैनंदिन आयुष्यातील लढाई असो किंवा मग एखादी मोठी स्पर्धा असो. आपला पती किंवा पत्नी याने त्या स्पर्धेत अव्वल यावं असं प्रत्येक जोडीदाराला वाटतं. पण जेव्हा अपेक्षित यश मिळत नाही तेव्हा होणारी निराशाही मोठी असते. पण या निराशेवर मात करत नव्या जोमाने कष्ट करत पुन्हा यश मिळवणं अपेक्षित असतं. पण ब्राझीलमध्ये असा काही प्रकार घडला जो पाहून तुम्हालाही धक्का बसले. सौंदर्य स्पर्धेत पत्नी जिंकली नाही म्हणून पतीने थेट मंचावर जाऊन असं काही कृत्य केलं…

Read More