नरेंद्र मोदींनी पाया पडणाऱ्या महिलेला रोखलं अन् नंतर मंचावर जाऊन…; VIDEO व्हायरल

( प्रगत भारत । pragatbharat.com) महिला आरक्षण विधेयक लोकसभा आणि राज्यसभेत संमत झालं आहे. विधेयक संमत झाल्यानंतर दिल्लीमधील भाजपा कार्यालयात आनंद साजरा करण्यात आला. या सेलिब्रेशनमध्ये सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहोचले होते. येथे भाजपाच्या महिला कार्यकर्त्या आणि नेत्यांनी फुलांचा वर्षाव करत नरेंद्र मोदींचं स्वागत केलं. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महिला कार्यकर्त्यांना संबोधित केलं. यावेळी भाजपाध्यक्ष जे पी नड्डादेखील हजर होते.  दरम्यान नरेंद्र मोदी भाजपा कार्यालयात दाखल झाले असता एक महिला त्यांच्या पाया पडायला पुढे आली होती. यावेळी नरेंद्र मोदी यांनी तिला रोखलं. महिलांच्या सन्मानार्थ हे विधेयक मंजूर केलं असल्याने…

Read More

सौंदर्य स्पर्धेत पत्नीचा दुसरा क्रमांक आल्याने पती थेट मंचावर गेला अन्….; धक्कादायक कृत्याने सगळेच चक्रावले

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video: आपला जोडीदार यशस्वी व्हावा असं प्रत्येकाला वाटत असतं. मग ती दैनंदिन आयुष्यातील लढाई असो किंवा मग एखादी मोठी स्पर्धा असो. आपला पती किंवा पत्नी याने त्या स्पर्धेत अव्वल यावं असं प्रत्येक जोडीदाराला वाटतं. पण जेव्हा अपेक्षित यश मिळत नाही तेव्हा होणारी निराशाही मोठी असते. पण या निराशेवर मात करत नव्या जोमाने कष्ट करत पुन्हा यश मिळवणं अपेक्षित असतं. पण ब्राझीलमध्ये असा काही प्रकार घडला जो पाहून तुम्हालाही धक्का बसले. सौंदर्य स्पर्धेत पत्नी जिंकली नाही म्हणून पतीने थेट मंचावर जाऊन असं काही कृत्य केलं…

Read More