( प्रगत भारत । pragatbharat.com) वर्ष संपत आलं असून ऑनलाइन फूड डिलिव्हरी अॅप स्विग्गीने संपूर्ण वर्षभरात ऑर्डर करण्यात आलेल्या पदार्थांची यादी जाहीर केली आहे. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, 2023 वर्षाच्या पहिल्या दिवशीच स्विग्गीवर एकूण 4.3 लाखांच्या बिर्याणीची ऑर्डर देण्यात आली होती. तसंच 83.5 लाख नूडल्सच्या ऑर्डर्स होत्या. 19 नोव्हेंबर 2023 ला भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान खेळवण्यात आलेल्या वर्ल्डकप फायनलदरम्यान प्रत्येक मिनिटाला 188 पिझ्झाची ऑर्डर देण्यात आली. स्विग्गीने आपल्या युजर्सकडून ऑर्डर करण्यात आलेल्या पदार्थांसंबंधी डेटा जाहीर केला असून, त्यातून ही माहिती समोर आली आहे. मुंबईतील युजरने दिली 42.3 लाखांची ऑर्डर स्विग्गीवर…
Read MoreTag: करमक
One Nation One ID School student will have a unique number useful from studies to job;शालेय विद्यार्थ्यांना मिळणार यूनीक क्रमांक असेल, शिक्षणापासून नोकरीपर्यंत ठरेल उपयुक्त
( प्रगत भारत । pragatbharat.com) Unique Number For Students: शालेय विद्यार्थ्यांना लवकरच विशिष्ट ओळख क्रमांक मिळणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 चा एक भाग म्हणून, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने पूर्व-प्राथमिक ते उच्च शिक्षणापर्यंतच्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी ‘ऑटोमेटेड परमनंट एकडेमिक अकाऊंट रिजिस्ट्री (APAAR)’ तयार केली जात आहे. याअंतर्गत ‘वन नेशन, वन स्टुडंट आयडी’ तयार करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. याअंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याकडे 12-अंकी आधार आयडी व्यतिरिक्त दस्तावेज असेल. पालकांच्या परवानगीनंतरच हा ओळख क्रमांक विद्यार्थ्यांना दिला जाणार आहे. APAAR आयडी हा एक एज्युकेशन इकोसिस्टम रेजिस्ट्री किंवा एड्युलर, हा आजीवन आयडी क्रमांक मानला जाईल.…
Read MoreVideo : पुस्तक विक्रेत्याला महिलांकडून मारहाण; फोन क्रमांक मागितल्याचा केला आरोप
( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News : मध्य प्रदेशातील (MP Crime) उज्जैन (Ujjain National Book Fair) येथील राष्ट्रीय पुस्तक मेळाव्यात एका दुकानदाराला मारहाण करण्यात आल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. महिलांनी पुस्तक विकणाऱ्याला मारहाण करत धक्काबुक्की केली आहे. दुकानदार महिलांचे फोन नंबर घेऊन मुस्लिम धर्माचा प्रचार करत असल्याचा आरोप महिलांनी केला होता. व्हिडिओ व्हायरल (Viral Video) झाल्यानंतर मध्य प्रदेश पोलिसांनी (MP Police) दुकानदाराविरुद्ध विनयभंगाच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. मध्य प्रदेशच्या उज्जैनमध्ये 1 सप्टेंबरपासून हा ग्रंथ मेळा सुरू आहे. पंजाबचा रहिवासी राजा वकार सलीम याने जत्रेत पुस्तकांचा स्टॉल…
Read More81 वर्षांनी Library ला परत केलं पुस्तक; पान क्रमांक 17 वर लिहिलं होतं असं काही की कर्मचारीही थबकले
( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral News: ग्रंथालय म्हणजे वाचकांचं आवडतं ठिकाण. ग्रंथालयाचं सदस्यत्व घेतलं की आपल्या हाती पुस्तकांचा खजिनाच लागतो. यामुळे याठिकाणी वाचकांची मोठी वर्दळ दिसते. पण ग्रंथालयातून पुस्तक वाचण्यासाठी घेतलं तर त्यांच्या नियमाप्रमाणे ठराविक कालावधीत ते परत करावं लागतं. जर त्यापेक्षाही जास्त काळ तुम्ही पुस्तक स्वत:कडे ठेवलं तर दिवसाप्रमाणे दंड लावला जातो. पण जर एखाद्या व्यक्तीने 81 वर्षांनी पुस्तक परत केलं तर…ऐकून आश्चर्य वाटलं ना. पण नुकतीच अशी एक घटना घडली आहे. अमेरिकेच्या वॉशिंग्टनमधील एबरडीन येथील हे प्रकरण आहे. येथे एक व्यक्ती ग्रंथालयात पुस्तक परत करण्यासाठी आला असता…
Read Moreसौंदर्य स्पर्धेत पत्नीचा दुसरा क्रमांक आल्याने पती थेट मंचावर गेला अन्….; धक्कादायक कृत्याने सगळेच चक्रावले
( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video: आपला जोडीदार यशस्वी व्हावा असं प्रत्येकाला वाटत असतं. मग ती दैनंदिन आयुष्यातील लढाई असो किंवा मग एखादी मोठी स्पर्धा असो. आपला पती किंवा पत्नी याने त्या स्पर्धेत अव्वल यावं असं प्रत्येक जोडीदाराला वाटतं. पण जेव्हा अपेक्षित यश मिळत नाही तेव्हा होणारी निराशाही मोठी असते. पण या निराशेवर मात करत नव्या जोमाने कष्ट करत पुन्हा यश मिळवणं अपेक्षित असतं. पण ब्राझीलमध्ये असा काही प्रकार घडला जो पाहून तुम्हालाही धक्का बसले. सौंदर्य स्पर्धेत पत्नी जिंकली नाही म्हणून पतीने थेट मंचावर जाऊन असं काही कृत्य केलं…
Read More