One Nation One ID School student will have a unique number useful from studies to job;शालेय विद्यार्थ्यांना मिळणार यूनीक क्रमांक असेल, शिक्षणापासून नोकरीपर्यंत ठरेल उपयुक्त

( प्रगत भारत । pragatbharat.com) Unique Number For Students: शालेय विद्यार्थ्यांना लवकरच विशिष्ट ओळख क्रमांक मिळणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 चा एक भाग म्हणून, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने पूर्व-प्राथमिक ते उच्च शिक्षणापर्यंतच्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी ‘ऑटोमेटेड परमनंट एकडेमिक अकाऊंट रिजिस्ट्री  (APAAR)’ तयार केली जात आहे.  याअंतर्गत ‘वन नेशन, वन स्टुडंट आयडी’ तयार करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. याअंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याकडे 12-अंकी आधार आयडी व्यतिरिक्त दस्तावेज असेल. पालकांच्या परवानगीनंतरच हा ओळख क्रमांक विद्यार्थ्यांना दिला जाणार आहे. APAAR आयडी हा एक एज्युकेशन इकोसिस्टम रेजिस्ट्री किंवा एड्युलर, हा आजीवन आयडी क्रमांक मानला जाईल.…

Read More

How Is Dietary Fiber And Fruit Beneficial For The Body; आहारातील आणि फळातील फायबर, शरीरासाठी कसे ठरते उपयुक्त

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) आहारातील फायबर म्हणजे काय? आहारातील फायबर हा वनस्पतीजन्य आहारातील पचन न होणारा भाग असतो. तो आपल्या पचनमार्गातून जातो. या फायबरचे दोन प्रकार असतात : द्रावणीय आणि अद्रावणीय. पोटात द्रावणीय फायबर पाण्यात विरघळतात आणि जेलसारखा पदार्थ तयार करतात, तर अद्रावणीय पदार्थ पाण्यात विरघळत नाहीत आणि वजन वाढवतात. आहारात महत्त्वाचे का असते? आहारातील फायबरचे आरोग्याला अनेक फायदे आहेत आणि उत्तम आरोग्य राखण्यासाठी हे फायबर महत्त्वाचे असतात. आहारातील फायबरमुळे आतड्यातून अन्न जाण्यास मदत होते आणि बद्धकोष्ठतेला प्रतिबंध होतो. या फायबरमुळे रक्तामध्ये साखर विरघळण्याचे प्रमाणही कमी असते. त्यामुळे…

Read More

Belly Fat Burning And Weight Loss Using Singhara Aka Water Chestnut Flour; गव्हाचे नाही तर वजन कमी करण्यासाठी हे पीठ ठरते अधिक उपयुक्त, महिनाभरात होईल झर्रकन Weight Loss

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) शिंगाड्यामध्ये आढळणारे पोषक तत्व शिंगाड्यामध्ये अनेक पोषक तत्व आढळतात. यामध्ये वजन कमी करण्यासाठी उपयुक्त घटक अधिक प्रमाणात आढळतात. त्यामुळे अनेक एक्सपर्ट शिंगाडा पीठ खाण्याचा सल्लाही देतात. नवरात्री अथवा अनेक उपवासादरम्यान शिंगाडा पिठाचा वापर अधिक प्रमाणात केला जातो. USDA डेटाबेसनुसार, शिंगाड्यामध्ये ४ ग्रॅम फायबर, २३.९ ग्रॅम कार्बोहायड्रेट्स, ३ ग्रॅम प्रोटीन आढळते. याशिवाय यामध्ये अधिक प्रमाणात कॅल्शियम, विटामिन ए आणि विटामिन सी चे प्रमाणही आढळते. (वाचा – गोलमटोल पोट आणि मांड्यांवरील लटकलेल्या चरबीवर उत्तम इलाज ठरेल हे पाणी, उपाशीपोटी पिऊन व्हा स्लीम ट्रीम) शिंगाड्याच्या पिठाचा कसा…

Read More

How To Reduce Belly Fat Naturally With 5 Superfoods Weight Loss Diet; पोटावरील चरबी सर्रकन जाळण्यासाठी उपयुक्त ठरतील ५ सुपरफूड्स, आहारात करा समाविष्ट

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) अंडे Egg For Weight Loss: अंड्यामध्ये अनेक पोषक तत्व असल्याने योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने याचे सेवन केल्यास, वजन कमी करण्यासाठी आणि पोटाची चरबी कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो. हाय प्रोटीन आणि कमी कॅलरी असल्यामुळे एग व्हाईट वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते. ग्रीन टी Green Tea For Belly Fat Burn: ग्रीन टी च्या पानांमध्ये असलेले पॉलिफिनॉल हे अँटिऑक्सिडंटने युक्त असून इन्फ्लेमेशनशी लढा देण्यास उपयुक्त ठरते. वजन कमी करण्यासह हृदयाची काळजी घेण्यासाठीही याची मदत मिळते. वजन कमी करण्यासाठी याचा दैनंदिन वापर केल्यास फायदा मिळतो. (वाचा…

Read More