How To Get Rid Without Surgery From Piles Or hemorrhoids And Constipation With Including These 5 Vegetables Foods In Diet At Home; सर्जरी न करता मूळव्याध आणि बद्धकोष्ठतेपासून मुक्ती मिळवायची असेल तर आहारात या ५ फायबर रिच भाज्यांचा समावेश करा

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) कोबी वर्गीय भाज्या कोबी वर्गीय भाज्यांमध्ये ब्रोकोली, फुलकोबी, ब्रसेल्स स्प्राउट्स, अरुगुला, बोक चोय, कॅले, मुळा, सलगम आणि कोबी यांचा समावेश होतो. NIH वर प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार, या भाज्यांमध्ये म विरघळणाऱ्या फायबरचे प्रमाण जास्त असते. 1 कप (76 ग्रॅम) कच्च्या ब्रोकोलीमध्ये सुमारे 2 ग्रॅम फायबर असते. फायबर मोठ्या प्रमाणात असल्याने मलत्याग करणे सोप्पे होते.(वाचा :- अशा प्रकारच्या खोकल्याकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, ही 5 लक्षणे ओरडून ओरडून सांगतात की तुम्हाला झाला Lung Cancer)​ शिमला मिरची जर तुम्हाला मूळव्याधचा त्रास होत असेल तर तुम्ही तुमच्या आहारात…

Read More

How Is Dietary Fiber And Fruit Beneficial For The Body; आहारातील आणि फळातील फायबर, शरीरासाठी कसे ठरते उपयुक्त

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) आहारातील फायबर म्हणजे काय? आहारातील फायबर हा वनस्पतीजन्य आहारातील पचन न होणारा भाग असतो. तो आपल्या पचनमार्गातून जातो. या फायबरचे दोन प्रकार असतात : द्रावणीय आणि अद्रावणीय. पोटात द्रावणीय फायबर पाण्यात विरघळतात आणि जेलसारखा पदार्थ तयार करतात, तर अद्रावणीय पदार्थ पाण्यात विरघळत नाहीत आणि वजन वाढवतात. आहारात महत्त्वाचे का असते? आहारातील फायबरचे आरोग्याला अनेक फायदे आहेत आणि उत्तम आरोग्य राखण्यासाठी हे फायबर महत्त्वाचे असतात. आहारातील फायबरमुळे आतड्यातून अन्न जाण्यास मदत होते आणि बद्धकोष्ठतेला प्रतिबंध होतो. या फायबरमुळे रक्तामध्ये साखर विरघळण्याचे प्रमाणही कमी असते. त्यामुळे…

Read More

5 Purine Fiber Rich Fruits Foods Which Reduce Blood Uric Acid Levels Naturally; रक्तातील यूरिक अॅसिडची पातळी नैसर्गिकरित्या कमी करण्यासाठी खा ही प्युरिन आणि फायबर रिच ५ फळं व पदार्थ

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) केळी खा केळी हे अत्यंत कमी प्युरीन असलेले फळ असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. हे फळ व्हिटॅमिन सीचाही चांगला स्रोत आहे. गाउटचा त्रास असलेल्यांनी केळीचे सेवन करावे. केळीमध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते. यामुळे थेट यूरिक ऍसिड कमी होत नाही पण किडनीच्या चांगल्या कार्याला नक्कीच प्रोत्साहन मिळते.(वाचा :- Bad Foods For Liver : बापरे, हे 6 पदार्थ लिव्हरवर करतात जखमा, जेवण पचणं व रक्त शुद्धतेची क्रिया होते पूर्ण बंद)​ साय नसलेले दूध आणि दही कमी फॅट असलेले दूध आणि कमी फॅट असलेले दही तुमच्या शरीरातील यूरिक अ‍ॅसिडची…

Read More

Constipation High Fiber Rich Fruits Foods And Clean Stomach Instantly Naturally; पोट नैसर्गिकरित्या साफ करण्यासाठी व बद्धकोष्ठता आणि मूळव्याध संपवण्यासाठी खा ही ५ हाय फायबर फळं

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) Home remedies and Fruits For Constipation : उन्हाळ्यात शरीराचे तापमान वाढणे आणि सतत घाम येणे यामुळे शरीरात पाण्याची कमतरता म्हणजेच डिहायड्रेशन होऊ शकते, ज्यामुळे तुम्हाला बद्धकोष्ठतेची समस्या होऊ शकते. उन्हाळ्यात भूकही कमी लागते आणि त्यामुळेच आजकाल बहुतेक लोकांना बद्धकोष्ठतेच्या समस्येव्यतिरिक्त ब्लोटिंग अर्थात पोट फुगणे, अॅसिडिटी, छातीत जळजळ होणे आणि अपचन यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. बद्धकोष्ठतेमुळे सहजासहजी शौचास होणं कठीण होतं आणि शौच किंवा पॉटी दगडासारखी कडक होते. अशा स्थितीत तुम्हाला गुद्द्द्वाराला सूज येणे, पोटात दुखणे, पोटात गोळे येणे, मळमळ होणे किंवा उलट्या होणे…

Read More