( प्रगत भारत । pragatbharat.com) Unique Number For Students: शालेय विद्यार्थ्यांना लवकरच विशिष्ट ओळख क्रमांक मिळणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 चा एक भाग म्हणून, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने पूर्व-प्राथमिक ते उच्च शिक्षणापर्यंतच्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी ‘ऑटोमेटेड परमनंट एकडेमिक अकाऊंट रिजिस्ट्री (APAAR)’ तयार केली जात आहे. याअंतर्गत ‘वन नेशन, वन स्टुडंट आयडी’ तयार करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. याअंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याकडे 12-अंकी आधार आयडी व्यतिरिक्त दस्तावेज असेल. पालकांच्या परवानगीनंतरच हा ओळख क्रमांक विद्यार्थ्यांना दिला जाणार आहे. APAAR आयडी हा एक एज्युकेशन इकोसिस्टम रेजिस्ट्री किंवा एड्युलर, हा आजीवन आयडी क्रमांक मानला जाईल.…
Read MoreTag: nation
one nation one election in india modi government canceled all secretaries leave
( प्रगत भारत । pragatbharat.com) One Nation One Election : वन नेशन, वन इलेक्शन’साठी समितीची स्थापना करण्यात आलीय. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ram Nath Kovind) या समितीचे अध्यक्ष असणार आहेत. केंद्र सरकारच्या वतीनं लवकरच वन नेशन, वन इलेक्शन विधेयक (One Nation One Election Bill) संसदेत मांडण्यात येणार आहे. येत्या 18 ते 22 सप्टेंबरदरम्यान संसदेचं खास पाच दिवसीय अधिवेशन ( Parliament Special Session) बोलावण्यात आलंय. या अधिवेशनात एक देश, एक निवडणूक विधेयक संमत केलं जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिलीय. एकत्रित निवडणुका झाल्यास खर्च कमी होऊ शकतो, असं विधी आयोग…
Read More