( प्रगत भारत । pragatbharat.com) One Nation One Election : वन नेशन, वन इलेक्शन’साठी समितीची स्थापना करण्यात आलीय. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ram Nath Kovind) या समितीचे अध्यक्ष असणार आहेत. केंद्र सरकारच्या वतीनं लवकरच वन नेशन, वन इलेक्शन विधेयक (One Nation One Election Bill) संसदेत मांडण्यात येणार आहे. येत्या 18 ते 22 सप्टेंबरदरम्यान संसदेचं खास पाच दिवसीय अधिवेशन ( Parliament Special Session) बोलावण्यात आलंय. या अधिवेशनात एक देश, एक निवडणूक विधेयक संमत केलं जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिलीय. एकत्रित निवडणुका झाल्यास खर्च कमी होऊ शकतो, असं विधी आयोग…
Read More