[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) शिंगाड्यामध्ये आढळणारे पोषक तत्व शिंगाड्यामध्ये अनेक पोषक तत्व आढळतात. यामध्ये वजन कमी करण्यासाठी उपयुक्त घटक अधिक प्रमाणात आढळतात. त्यामुळे अनेक एक्सपर्ट शिंगाडा पीठ खाण्याचा सल्लाही देतात. नवरात्री अथवा अनेक उपवासादरम्यान शिंगाडा पिठाचा वापर अधिक प्रमाणात केला जातो. USDA डेटाबेसनुसार, शिंगाड्यामध्ये ४ ग्रॅम फायबर, २३.९ ग्रॅम कार्बोहायड्रेट्स, ३ ग्रॅम प्रोटीन आढळते. याशिवाय यामध्ये अधिक प्रमाणात कॅल्शियम, विटामिन ए आणि विटामिन सी चे प्रमाणही आढळते. (वाचा – गोलमटोल पोट आणि मांड्यांवरील लटकलेल्या चरबीवर उत्तम इलाज ठरेल हे पाणी, उपाशीपोटी पिऊन व्हा स्लीम ट्रीम) शिंगाड्याच्या पिठाचा कसा…
Read More