Video : पुस्तक विक्रेत्याला महिलांकडून मारहाण; फोन क्रमांक मागितल्याचा केला आरोप

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News : मध्य प्रदेशातील (MP Crime) उज्जैन (Ujjain National Book Fair) येथील राष्ट्रीय पुस्तक मेळाव्यात एका दुकानदाराला मारहाण करण्यात आल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. महिलांनी पुस्तक विकणाऱ्याला मारहाण करत धक्काबुक्की केली आहे. दुकानदार महिलांचे फोन नंबर घेऊन मुस्लिम धर्माचा प्रचार करत असल्याचा आरोप महिलांनी केला होता. व्हिडिओ व्हायरल (Viral Video) झाल्यानंतर मध्य प्रदेश पोलिसांनी (MP Police) दुकानदाराविरुद्ध विनयभंगाच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. मध्य प्रदेशच्या उज्जैनमध्ये 1 सप्टेंबरपासून हा ग्रंथ मेळा सुरू आहे. पंजाबचा रहिवासी राजा वकार सलीम याने जत्रेत पुस्तकांचा स्टॉल…

Read More